बीड जिल्हा : तब्बल 44 पॉझिटिव्ह कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड July 22, 2020July 22, 2020 Karyarambh Team3410कोरोनाचा आकडा 425 वरबीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे.प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा… Related