परळीच्या एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी पॉझिटीव्ह
corona update
Continue Readingबीड, दि.4 : जिल्ह्यातील एकूण 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9 स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 242 स्वॅब निगेटीव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. आज आढळून रुग्ण खालील प्रमाणे 05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय […]
Continue Readingअशोक चव्हाणांकडून सरकारची भूमिका स्पष्ट मुंबई, प्रतिनिधीमराठा आरक्षणाविषयी 7 जुलैला न्यायालयात सुनावणी आहे. सरकार न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा मजबुत करायला काय बाजू मांडते यावर राजकारणी लोकांमध्ये मतमतांतरं आहेत. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज वरिष्ठ विधीज्ञांसमवेत बैठक झाली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात […]
Continue Readingगाव अनिश्चित काळासाठी कन्टेनमेंट झोन घोषित बीड, दि. 3 : गेवराई तालुक्यातील ब्राम्हणगावात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने हे गाव कन्टेनमेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार rahul rekhawar यांनी घोषित केले आहे. याबाबत केईएम हॉस्पिटल, मुंबई द्वारे माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना […]
Continue Readingबीड, दि.3 : भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाच्या कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र आज अचानक पक्षाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र देत पंकजा मुंडे यांना डावलून त्यांच्या बहीण खा.डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. खा.प्रीतम मुंडे यांच्याबरोबरच प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश […]
Continue Readingपैठण : एमआयडीसी येथील अजंताफार्मा कंपनीच्या कामगार नेत्याने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. या कंपनीतील कामगार नेता वैजिनाथ पंडीतराव काळे (वय 45 रा. शैलजानगर मुद्दलवाडी, पैठण) असे आत्महत्या केलेल्या कामगार नेत्याचे नाव असून या कामगार नेत्यांनी आत्महत्या केली का हत्या करण्यात आली? याबाबत पोलिस शोध घेत असल्याची […]
Continue Reading7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याचे आयसीएमआरचे भारत बायोटेक कंपनीला निर्देश नवी दिल्ली, दि.3 : जगाला धडकी भरविणार्या कोरोनाची लस भारताने विकसीत केलेली असून त्याची लवकरात लवकर क्लिनीकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआरने ICMR भारत बायोटेक कंपनीला दिले आहेत. 7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करावं, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. भारत बायोटेकला भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) […]
Continue Reading