lab-corona4

54 स्वॅब तपासणीसाठी पाठवले

आता फक्त सात रुग्णांवर उपचार सुरु बीड : जिल्ह्यातील विविध रूग्णालयातून बुधवारी (दि.1) 54 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्हा रूग्णालयातून 14, कोविड केअर सेंटर 9, आष्टी 12, केज 2, परळी 2, अंबाजोगाई कोविड केअर सेंटर 10 आणि स्वाराती अंबाजोगाई 5 या व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये […]

Continue Reading
mumbai

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू

मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या 75 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मिशन बिगिनला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांच्या मदतीनं अनेक खासगी कार्यालही सुरू करण्यात आली होती.

Continue Reading
eknath maharaj palakhi

एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरकडे प्रस्थान

तुका म्हणे धावा !आहे पंढरी विसावा !! चंद्रकांत अंबिलवादे/पैठण दि.30 : श्री संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळ्याने आज सकाळी 11 वाजता पंढरपुरकडे प्रस्थान ठेवले. येथील नाथ महाराज यांच्या समाधी मंदिरातून राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते आरती करून सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. यावेळी पालखी प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज गोसावी […]

Continue Reading
modi

नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य देणार-मोदी

बीड : अनलॉक-2 मध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये जसे सतर्क होतो तसेच पुढेही राहण्याची गरज आहे. आता पुढे गणेशोत्सव, दसरा, दिवळी असे अनेक सणउत्सव आहेत. देशामध्ये एकही गरीब उपाशी झोपला नाही पाहिजे. यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून […]

Continue Reading