bharat biotech

भारताची पहिली लस मानवी चाचणीसाठी तयार!

पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका या सारख्या व्हायरसवर कंपनीने लस बनविलेली आहे. हैदराबाद, दि.30 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या कामाला लागले असतानाच भारतातही ते काम प्रगतीपथावर होते. आज त्या संदर्भात एक खुशखबर ‘भारत बायोटेक’ कंपनीनं दिली आहे. या कंपनीने कोरोना या विषाणूवरील देशातील पहिली लस बनवण्यात यश मिळवले आहे. या […]

Continue Reading
majalgaon nagar parishad

नगराध्यक्ष चाऊस यांची जागा जिल्हाधिकार्‍यांनी केली रिक्त

माजलगाव नगर परिषद प्रकरण बीड, दि.30 : जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षपदावर गदा येण्याचं पहिलं प्रकरण माजलगाव नगर परिषदेत घडले आहे. येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस हे 17 मार्चपासून एका भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने हे पद जिल्हाधिकार्‍यांनी रिक्त घोषित केले आहे. माजलगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना याबाबत आदेश पाठविण्यात आले असून त्यांनी रिक्त झालेल्या जागेबाबत निवडणूक आयोगाला […]

Continue Reading
suicide

दुचाकी स्लीप होवून तरुणाचा मृत्यू

यामुळे भयभीत झाल्याने तरुणाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी स्लिप झाली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला

Continue Reading
shivraj shinh

उद्या मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार?

शिवराजसिंह चौहान भोपाळला भेट देणार आहेत. भोपाळमध्ये शिवराजसिंह चौहान संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेऊन मंत्री मंडळाच्या नावांची यादी अंतिम करू शकतात.

Continue Reading

पतंजलीचा युटर्न, कोरोनावर औषध बनवलेच नसल्याचा दावा

मुंबई: कोरोनावर औषध कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले असताना, पतंजलीने कोरोनील हे औषध काढल्याचा दावा केला आणि तशी पत्रकार परिषद घेतली देखील. मात्र, उत्तराखंड सरकारने आम्ही अशा औषधाला परवानगी दिलीच नव्हती असं सांगितल्यानंतर, पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं करोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल नावाचं औषध […]

Continue Reading
bussnesmen suside

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

बीड : शेतामध्ये चिंचाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी (दि.29) दुपारी उघडकीस आली. अजय बंडू बरडे (वय 26 रा.रामनगर) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी रात्री घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्री घरी न परतल्याने त्याला नातेवाईकांनी संपर्क केला पण संपर्क झाला नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास […]

Continue Reading