बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आजची स्थिती?
जाणून घ्या आकडेवारी
Continue Readingजाणून घ्या आकडेवारी
Continue Readingमुख्यमंत्री काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष
Continue Readingबीड : शहरातील विप्रनगर येथील कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. विप्रनगर येथील रुग्णास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे असे […]
Continue Readingनवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरी संदेसरा समूहाच्या 5000 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे पथक अचानक धडकले. आज सकाळी ’ईडी’च्या तीन अधिकार्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या ’ईडी’च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. आधीच’ईडी’कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी […]
Continue Readingचीनने भारताच्या काही भागावर बांधकाम सुरू केले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासुन तणाव आहे. कधी चीन सैन्य हटवून समजदारीची भूमिका घेण्याचं नाटक करताना दिसत आहे तर कधी आरेरावीची भूमिका घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनस्थित भारतीय राजदुताने चीनचे कान पिळले आहेत. द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेने आणू इच्छित आहेत हे चीनवर अवलंबून आहे […]
Continue ReadingCORONA UPDATE
Continue Readingरोहयो कामात हलगर्जीपणा भोवला
Continue Readingकेज : चुलत्याला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाचा केज येथील बीड रोडवरील एका खदाणीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) सकाळी घडली. चंद्रकांत हनुमंत इटकर (वय 19 रा.अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. हा केज येथील बीडरोड लगत वडार वस्तीवर राहणार्या आपल्या चुलत्याकडे भेटण्यासाठी आला होता. सकाळी तो वडारवस्तीच्या पाठिमागील बाजुस आसलेल्या […]
Continue Readingजातेगाव : बँकेच्या कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भेंड येथे शनिवारी घडली. गजानन लक्ष्मण पवार (वय 30 रा.भेंड ता.गेवराई) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्याकडे एचडीएफसी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतून त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या […]
Continue Reading