Nitin Gadkari

भविष्यात मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी करावी लागेल, नितीन गडकरींचं मोठं विधान

मुंबईः कोरोनाचं संकट महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. मुंबई-पुण्यात नोकरीसाठी गेलेल्याची गर्दी याविषयी नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचं संकट भारतात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. महाराष्ट्रात हे घडलं मुंबई आणि पुण्याच्या बाबतीत. परपप्रांतातुन आलेल्या लोकांची गर्दी घराकडे निघाली तेव्हा मुंबई आणि पुण्यातील गर्दीचा अंदाज सगळ्यांना आला. कोरोनाचे […]

Continue Reading
crime

महिला तलाठ्यासोबत हुज्जत, एकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : मला कार्यालयात का येऊ देत नाही म्हणत महिला तलाठ्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील सातबाराचे रजिस्टर फाडून टाकले. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना अंबाजोगाई शहरात मंगळवारी (दि.23) दुपारी घडली. या प्रकरणी महिला तलाठी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया प्रभू चव्हाण या साकुड सज्जाच्या तलाठी आहेत. […]

Continue Reading
corona

कोरोना रूग्णांमध्ये दिसतय हे नवं लक्षण

मुंबईः कोरोना या जागतिक महामारीने सर्वच जग हैराण आहे. हळूहळू कोरोनाची नवनवी लक्षणं समोर येत आहेत त्यामुळे अजुनच या आजाराविषयी अनिश्चितता वाढत आहे. आता कोरोना रूग्ण जे धडधाकट आहेत त्यांच्यामध्ये एक अजबच लक्षण दिसून येत आहे त्यामुळे जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या असणार्‍या मुंबईत डॉक्टर हैराण झाले आहेत. मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांच्या शरीरात अचानक शुगर लेव्हल […]

Continue Reading
india vs chaina

चीनची नवी खेळी ; भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरील वाद आता आर्थिक बाबींपर्यंत येऊन पोहचला आहे. कारण चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंचे कंटेनर भारतातील बंदरावर कस्टम विभागाने अडवून ठेवल्याच्या बातम्यांनतर चीननेही भारतातून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सामानाचे कंटेनर अडवून ठेवले आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन FIEO ने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात ही बाब स्पष्ट करण्यात आली […]

Continue Reading
bussnesmen suside

बाळाला औषध न दिल्यामुळे पती रागावला; पत्नीने केली आत्महत्या

 पाटोदा :  नऊ महिन्यांच्या बाळाला औषध का दिले नाही म्हणून रात्री पतीने पत्नीवर राग काढला. याच कारणातून पत्नीने दि.26 रोजी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाल्याची दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे. रायमोहा येथील शितल अमोल चव्हाण (वय 21) असे मयताचे नाव आहे. शितलने बाळाला औषध न दिल्यामुळे […]

Continue Reading
accident

स्कार्पिओ दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी

राष्ट्रीय महामार्गावरील नवा मोंढा येथील घटना माजलगाव :  राष्ट्रीय महामार्गावर फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात स्कार्पीओ व दुचाकीमध्ये समोरा-समोर धडक होवून दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यातील शहाजानपुर येथील सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकी (एम.एच.44, जे.442) ने माजलगावकडे येत होते, दरम्याण राष्ट्रीय […]

Continue Reading