MODI

कोरोनावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हाच उपाय: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीःकोरोना व्हायरसने सर्व जगाला वेठीस धरले आहे. मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था सुद्धा गुडघे टेकून बसल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, “परिणामकारक औषध येत नाही किंवा त्यावर प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत दोन हाताचं अंतर आणि तोंडाला मास्क हेच उपाय आहे.” पंतप्रधान […]

Continue Reading
dhananjay-munde

धनंजय मुंडेंचे भावनिक शब्द, ‘बहिणीचा आजारपणात फोन आला याचा आनंद वाटला!’

मुंबईः राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांना कोरोना झाला हि बीडसह राज्यासाठी धक्कादायक बाब होती. कोरोनावर उपचार घेण्यासाठी त्यांना मुंबईतील बी्रच कॅन्डी या दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अनुभव एका वृत्तवाहिनीला सांगताना त्यांनी पंकजाताई मुंडे यांचा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला याचा मनापासुन आनंद वाटला असे उद्गार काढले. […]

Continue Reading

औरंगाबादचं कोरोनाचक्र थांबेना, बजाज कंपनीतील 79 कर्मचार्‍यांना कोरोना

औरंगाबादः राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. राज्यात काल दिवसभरात 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबाद येथे कोरोनाचा हॉटस्पॉट निर्माण झाल्याचं चिन्ह आहे. औरंगाबादमध्ये वाळूज येथे अनेक औद्योगिक कारखाने आहेत. याच भागातील बजाज कंपनीत 79 कर्मचारी कोरोना […]

Continue Reading
crime

मॅसेज, कॉलच्या त्रासाला कंटाळून नर्सिंगच्या विद्यार्थीनीची आत्महत्या 

परळी :  एक युवक सातत्याने मोबाईलवर फोन करून त्रास देत असल्याने शहरातील जगतकर गल्ली (भिमनगर) येथील 24 वर्षीय नर्सिंग करणार्‍या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे 12 जून रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी तक्रार दाखल केली आहे. इस्लामपूरबंगला भागातील उस्मान लतीफ शेख (वय-24) या युवकाविरोधात […]

Continue Reading