चांद्रयान 3: जाधवपुरच्या दोन संशोधकांवर सॉफ्ट लॅन्डींगचं आव्हान

चांद्रयान 2 च्यावेळी भारताला सॉफ्ट लॅन्डींग मध्ये यश येईल अशी आशा असताना ती मोहिम अयशस्वी झाली. आतापर्यंतच्या चंद्र मोहिमांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा कोणीही अभ्यास केलेला नाही. त्याचाच अभ्यास करण्याचा प्रयत्न चांद्रयान 2 या मोहिमेदरम्यान झाला होता. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 ची तयारी सुरु केली आहे. जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 […]

Continue Reading
SCHOOL

सीबीएसई व आयसीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबद्दल निर्णय झाला

मुंबईः कोरोनाच्या बिकट संकटामुळे सगळ्या गोष्टी एकदमच ठप्प झाल्या होत्या, शैक्षणिक क्षेत्राला देखील याचा मोठा तोटा झाला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक मोठ्या अभ्यासक्रमाच्या परिक्षा देखील या काळात रद्द झाल्या. सीबीएसई व आयसीएसई च्या दहावी, बारावीच्या परिक्षांबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागुन राहिलं होतं. सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा 1 ते […]

Continue Reading
GIRL BURNT

निंदनीय कृत्याने देश हादरला, विरोध केला म्हणुन 14 वर्षीय मुलीला जीवंत जाळले

बलात्काराला विरोध केला म्हणून केले असे कृत्य बेमेतारा (छत्तीसगड) ः देशामध्ये वरचेवर महिलांवरील अत्याचार, बलात्कार असे निंदनीय प्रकार घडत असताना पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. सातवीच्या वर्गात शिकणार्‍या एका 14 वर्षीय मुलीने बलात्काराचा प्रयत्न यशस्वी होऊ न दिल्याने तिच्याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमधील बेमेतोरा येथे घडला आहे. […]

Continue Reading
india vs china

भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक

पूर्व लडाख : भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या सीमासंघर्षावर हरएक तर्‍हेने मार्ग काढण्याचा प्रयत्न आता दोन्ही देश करताना दिसत आहेत. आता कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा निघावा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आज डब्ल्यूएमसीसीची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे, त्यातून कसा तोडगा काढायचा या विषयी बैठकीत चर्चा होईल. 22 जून […]

Continue Reading