ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं; ‘या’ अभिनेत्रीने सुशांतसाठी लिहिली पोस्ट
नवी दिल्ली | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हळहळलंय. अभिनेत्री भूमिका चावलाने सुशांत गेल्यानंतर एक आठवड्याने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भूमिकाने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहित ‘ते’ रहस्या तुझ्यासोबत गेलं’ असं म्हटलंय.भूमिकाने एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी सिनेमामध्ये धोनीच्या बहिणीची भूमिका केली होती. भूमिका तिच्या पोस्टमध्ये लिहिते, ‘प्रिय सुशांत, तू जिथेही आहेस देवाच्या सहवासात […]
Continue Reading