SCHOOL

अखेर दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली

मुंबईः कोरोनामुळे दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याबाबत अस्पष्टता होती. परंतू आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी म्हणजेच बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली. निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै […]

Continue Reading

धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

दिल्लीः कोरोना या जागतिक महामारीत अनेक देश कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होत आहेत मात्र, धार्मिक कार्यक्रमामध्ये होणारी गर्दी आता कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे असं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी जाहीरपणे तर काही ठिकाणी नाईट क्लब किंवा बंद ठिकाणी हे कार्यक्रम पार पडत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. करोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या दक्षिण कोरियात […]

Continue Reading

कोरोनावरील औषध रामदेवबाबा आज जगासमोर आणणार

कोरोनावरील औषध रामदेवबाबा आज जगासमोर आणणारनवीदिल्ली:योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला होता. आज पतंजलीचं करोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदीक औषध जगासमोर येणार आहे. आचार्य बालकृष्ण हे दुपारी १२ वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच […]

Continue Reading
track

पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी

चालकासह एकजण जखमी शिरुर :  तालुक्यातील रायमोहा नजीक अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रक हा रोडच्या कडेला खदानीत पडला आहे. यामध्ये चालक, किन्नर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रायमोहा चौकीचे गर्जे व पोना.माने यांनी भेट देत जखमींना रुग्णालयात हलविले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार परळीहून अंगणवाडी पोषण आहार घेऊन एक ट्रक […]

Continue Reading

जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती दिल्ली: गेल्या 284 वर्षात कधीही जगन्नाथ यात्रा रद्द करण्यात आलेली नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याने जगन्नाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं योग्य पालन करुनच ही रथयात्रा पार पडली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने […]

Continue Reading