शेजार्‍यांशी युद्धात भारताला मित्र देणार ब्रह्मास्त्र

भारत रशियाकडे एस-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणार दिल्लीः लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत आणि चीनचे संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागात फौजफाटा वाढवला आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. आता चीनला चोख उत्तर देता यावे म्हणून, राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. 2018 मध्ये एस-400 […]

Continue Reading
uddhav

महाराष्ट्राचा चीनला दणका, 5000 कोटींच्या तीन प्रकल्पांना स्थगिती

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीने चिनी कंपन्यांबरोबर केलेल्या तीन मोठ्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या करारांवर आधीच सह्या झाल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने या पुढे चिनी कंपन्यांशी कोणताही करार करु नये […]

Continue Reading
hukka party

हुक्का पार्लरवरील छाप्यात प्रतिष्ठीत कुटुंबातील मुला-मुलींना पकडले

बड्या घरच्या मुलींचाही समावेश लॉकडाऊनच्या काळात श्रीमंतांच्या मुला-मुलींसाठी सुरु असलेल्या आरणगाव शिवारातील एका फुड लॅन्डमधील हुक्कापार्लरवर पोलीसांनी छापा मारला. छाप्यात नगरमधील प्रतिष्ठीतांच्या मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर शहरातील नगर-दौंड रस्त्यावर हा हुक्का पार्लर सुरु होता. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील एका पथकाने संबंधीत हुक्का […]

Continue Reading

चीन बरोबरच आता पाकिस्तानची डोकेदुखी… सीमेवरील गोळीबारात एक भारतीय जवान शहिद

दि.22 ः एकीकडे चीन भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून, जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे अशी माहिती एएनआयने दिली आहे. कृष्णा घाटीत पहाटे साडे तीन वाजता तर नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी […]

Continue Reading