योगदिनाची थीम पंतप्रधान मोदींकडून जाहीर, घरीच राहून योगसाधना करण्याचे आवाहन

21 जून या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातो दिल्ली ः घरीच राहा आणि कुटुंबीयांसोबत करा योग असं म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची आंतरराष्ट्रीय योगदिनाची थीम जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये योगासनं करणं तरुण वर्गात लोकप्रिय होत चाललं आहे, याचा विशेष आनंद होत आहे आपण यावर्षी 6 वा योग दिवस साजरा करत […]

Continue Reading

दलित युवकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण

तिघांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केज :  पाठीमागून येणार्‍या दुचाकीला जोराची धडक देऊन त्या नंतर दोघांना बोलावून घेऊन एका सोळा वर्षीय दलित दलित युवकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी केज तालुक्यातील गोटेगाव येथे तिघांवर अ‍ॅट्रोसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि.13 जून रोजी केज तालुक्यातील गोटेगाव […]

Continue Reading

गणेशोत्सव साजरा करा पण…

मुंबई ः कोरोनाचं संकट गहिरं होत असताना, अवघा दोन महिन्यांवर आलेला गणेशोत्सव कसा साजरा होणार अशी शंका प्रत्येक मनामध्ये होती. यांचं निरसन आज मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेश मंडळाशी घेतलेल्या बैठकीत झालं. सार्वजनिक गणेश मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी करोनाचा संकट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी […]

Continue Reading

चीनच्या नाड्या आवळायला सुरवात; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार!

दिल्ली ः चीन भारताविरुद्धच्या आपल्या कुरघोड्या थांबवायला तयार नाही. लडाखच्या गलवान घाटीमध्ये झालेल्या झटापटीनंतर देशभरात संतापाची लाट आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. टेलिकॉम मंत्रालयाने बीएसएनएल, एमटीएनएलसह अन्य टेलिकॉम कंपन्यांना चीनकडून साहित्य खरेदी बंद करण्यास सांगितली आहे. एकट्या टेलिकॉम साहित्याचा बाजार 12 हजार कोटींचा आहे. यामध्ये चीनच्या साहित्याचा […]

Continue Reading

गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक वाढ

देशातील रुग्णसंख्या गेली तीन लाखांच्यापुढे… दिल्ली ः कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर दिसून आले आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 881 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण […]

Continue Reading
MODI

भारत आपल्या प्रत्येक इंच जमिनीचं संरक्षण करेल : पंतप्रधान मोदी

चीनच्या कुरापती सीमेवर सुरूच आहेत. अशातच आपले २० जवान या चकमकीत शहिद झाले आहेत. सर्व देशाचं लक्ष पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे होतं. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. जवानांच्या कुटुंबीयांविषयी देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चीनला देखील भारत काय करू शकतो ते या प्रतिक्रियेत सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

Continue Reading