बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड : शहरातील आणखी दोघे जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जिल्ह्यातून आज तपासणीसाठी 68 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 66 निगेटिव्ह आले असून दोन पॉझिटिव्ह आले आहेत. यात मसरत नगरमधील रुग्णाचे नातेवाईक असून झमझम कॉलनीतील 34 वर्षीय आहे. तर दुसरा मसरत नगरमधील 13 […]

Continue Reading

रश्मी ठाकरे यांना पितृशोक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. […]

Continue Reading
school

पुढील महिन्यापासून शाळा सुरु, पण..

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये 15 जून 2020 पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात […]

Continue Reading

‘या’ राज्यात पुन्हा लॉकडाऊन

नवी दिल्ली : दक्षिण भारातातील तामिळनाडूमध्ये पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तमिळनाडूच्या 4 जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. 19 जून ते 30 जून या दरम्यान हा लॉकडाऊन असले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तामिळनाडू सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई, तिरुवेलूर, कांचीपुरम, जिंगलपेठ या भागात कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये रिक्षा, बस सेवा पूर्णपणे […]

Continue Reading
swab

बीड जिल्ह्यातील 63 स्वॅब तपासणीस

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 63 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात अंबाजोगाई येथील स्वारातीमधून किती स्वॅब घेण्यात आले याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-21, सी.सी.सी., बीड -41, उपजिल्हा रुग्णालय, परळी-1 असे 63 स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. सायंकाळपर्यंत अहवाल येतील असे सांगण्यात आले आहे.

Continue Reading

१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; २८ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

परळी : कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना परळी तालुक्यात मात्र अवैध धंद्यांनी थैमान घातले असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धर्मापुरी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत १२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर यामध्ये परळीसह बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील २४ प्रतिष्ठित जुगार्यांना अटक केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. […]

Continue Reading

बीड जिल्ह्यातील ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळून संपर्कात आलेले बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता देशमुख, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यांचे रात्री स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रेखावर यांनीच स्वतः दिली.8 जून रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन केले होते. हे […]

Continue Reading
sushant singh top movies

सुशांत सिंग राजपूत: प्रतिभावान अभिनेत्याची आठवण ठेवण्यासाठी 6 चित्रपट

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या अचानक निधनाबद्दल आपण सर्वजण शोक करत असताना, बॉलिवूडमधील त्याच्या सात वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत, त्यांनी अभिनय केलेल्या संस्मरणीय भूमिकांची यादी – येथे त्यांनी सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी आहे.

Continue Reading