antigen test swab

आजचे सर्व स्वॅब निगेटीव्ह; अतिशय दिलासादायक बातमी

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर जिल्ह्याचं टेन्शन प्रचंड वाढलेलं आहे. कारण मुंडे यांच्या संपर्कात जिल्ह्यातील प्रशासकीय, राजकीय वर्तुळातील व्यक्ती आलेले होते. त्या अनुषंगाने नजिक संपर्कात आलेल्या अनेकांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिलेले होते. या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आता आणखी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असून जिल्ह्यातील अनेक प्रमुख राजकीय व प्रशासकीय […]

Continue Reading
travels froud

विनापरवाना प्रवाशी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स चालकासह मालकावर गुन्हा

  पाटोदा : एका व्यक्तीच्या नावे पास असतांना पुण्यावरुन दुसरीच विनापास प्रवाशी ट्रॅव्हल्समध्ये बोगसरित्या बसवून आणल्या प्रकरणी टॅव्हल्स चालक व मालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाटोदा पोलीसांनी केली आहे.        शौकत अहमद शेख असे ट्रॅव्हल्स (एमएच-23 डब्लू-4560) मालकाचे नाव आहे. तर शेख मेहबुब शेख उस्मान असे चालकाचे नाव आहे. […]

Continue Reading
kaij crime in deer beaf

दुकान मांडून हरिणाच्या मांसाची विक्री तरुणावर गुन्हा दाखल

केज :  तालुक्यातील बनसारोळा येथील पारधी वस्तीवर शुक्रवारी एका हरीणाची शिकार करून मांस विक्री करत असल्याची खबर मिळाल्या वरुन धारूर वनविभागाने कारवाई करत मुद्देमाल हस्तगत करत एका आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला.         धारुर वनक्षेत्रपाल विभागाचे विभागीय वन अधिकारी एम.बी.तेलंग, वन परिक्षेत्राधिकारी एम.एस.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एम एम.कांबळे, वनरक्षक एल.जी. वरवंटे, श्रीमती […]

Continue Reading

एकाच दिवशी चार पोलीसांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाकाळात कायदा सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल चार पोलीसांचा मृत्यू झाला. कोरोना योद्ध्यांचा अशा प्रकारे मृत्यू होत असल्याने पोलीसांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एकाच दिवशी मुंबईत चार पोलीस कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत […]

Continue Reading

बीड जिल्ह्यातील फळ पिकांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती मागणी बीड : राज्य शासन कृषी विभागाने 5 जून रोजी काढलेल्या शासन आदेशामध्ये राज्यातील बीडसह 7 जिल्ह्यांना फळपीक विम्यातून मागे ठेवण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार – लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यबाबत मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने नविन शासन […]

Continue Reading

अचानक हेडलाईट बंद पडल्याने स्कार्पिओ विहिरीत कोसळली

आष्टी: तालुक्यातील अमरापूर-बारामती राज्य महामार्गावर देविनिमगावजवळील रस्त्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एक स्पॉर्पिओ गाडी विहीरीत कोसळली आहे. सुदैवाने गाडीतील तीन प्रवासी बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करन राजू पवार,नितीन अशोक गुंड,बालू शहादेव गुंड (रा.वाघळूज ता.आष्टी) अशी जखमींची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील तीनजण […]

Continue Reading
Tractor

आता बांध कोरल्यास ट्रॅक्टर चालकासह मालकावर होणार गुन्हा दाखल

बीड पोलिसांचा स्तुत्य उपक्रमबीड : शेतीचा बांध कोरल्याच्या कारनावरुन सतत शेतकऱ्यांमध्ये वादाची स्थिती निर्माण होते, यातूनच गंभीर गुन्हे घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गुन्हेगारी वाढू नये यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील गावोगावच्याट्रॅक्टरचालकांनी शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वाद टाळण्यासाठी शहनिशा आणि […]

Continue Reading

फी वाढीसह शाळांनी गतवर्षीच्या फी वसुलीबाबत सक्ती करु नये : सीईओ

बीड : कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शासनाने 08 मे 2020 चा शासन निर्णय पारित करुन सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही व्यवस्थापनांच्या शाळांनी फी वाढ करु नये व सन 2019-2020 च्या फी वसुली बाबत सक्ती करुनये असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. कोरोना विषाणु या आजारास जागतीक महामारी […]

Continue Reading

बीडमधील ‘हा’ भाग कंटेनमेंट झोन

बीड : शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांचा शहरात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा संशय आरोग्य विभागास होता. त्यानुसार कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आलेले आहेत. याशिवाय रुग्ण आढळलेला भाग जिल्हाधिकार्‍यांनी कंटनमेंट झोन घोषित केला आहे.    जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारीचे कलम 144 नुसार बीड शहरातील गुलाब मुबशीर अहमद […]

Continue Reading

लॉकडाऊननंतर उघडलं तिरुपती मंदिर, पहिल्याच दिवशी भाविकांनी दिलं “इतकं” दान

दि.11ः तिरुपतीः तामिळनाडुतील तिरुमला तिरुपती मंदिर लॉकडाऊननंतर सोमवारी पहिल्यांदा उघडण्यात आलं. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मंदिर उघडण्यात आलं. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला मंदिरात देवाच्या दर्शनासाठी तिकिटांच्या बूकिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत दहा हजारांहून अधिक भाविकांनी […]

Continue Reading