mansoon

बीड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्केबीड ः जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्के नोंद झाली आहे.   जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात सर्वाधिक तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अनेक भागात शेतीचे […]

Continue Reading
accident

अज्ञात वाहनाच्या धडकेत भोळसर युवकाचा मृत्यू

माजलगाव :  अज्ञात वाहनाच्या धडकेत टाकरवण येथील 30 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 222 तालखेड फाट्यावर घडली आहे. याबाबतीत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संतोष गिरमाजी पट्टेकर (वय 30) हा टाकरवन येथील भोळसर युवक आहे. तो गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे पाई आजोळी जात होता. सदरील परिसरात […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड : काल प्रलंबीत असलेल्या 27 रिपोर्टपैकी 2 पॉझिटीव्ह आले असून उर्वरित सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेले बीड शहरातील आहेत. इकडे माजलगावातील स्वॅबही पाठविण्यात आलेले होते. ते सर्व निगेटीव्ह आल्याने माजलगाववासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल माजलगावातून 58, बीडमधून 57, अंबाजोगाई 2, उपजिल्हा रुग्णालय केज 1, ग्रामीण रुग्णालय आष्टी 7, उपजिल्हा रुग्णालय परळी येथून 5 […]

Continue Reading

केज तालुक्यात पुन्हा रुग्ण

बीड : केज तालुक्यातील उमरी येथे आज पुन्हा एकजण 23 वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आज पाठविण्यात आलेले बाकीचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सकाळीच बीड शहरातील मसरत नगरचे दोन पॉझिटीव्ह आले होते. आज आढळलेला रुग्ण ठाणे येथून आलेला आहे. तो शेतात 14 दिवस  क्वारंटाईन होता. घरी […]

Continue Reading

मसरतनगरमुळे बीडची कसरत

बीड : मसरतनगर मधील एका प्रतिष्ठीत कुटुंबामुळे बीडकरांवर कसरतीची वेळ आली आहे. या कुटुंबाला हैद्राबादला ने-आण केलेला चालक पहिल्यांदा पॉझिटीव्ह आला. त्यानंतर कुटुंबातील तिघांना क्वारंटाईन होण्याचे आदेश असतानाही ते भणभण फिरत राहीले. त्यांनी एक नव्हे दोन लग्नाला हजेरी लावली. त्यानंतर त्याच कुटुंबातील तीनजण पॉझिटीव्ह आढळून आले. त्यानंतरही कुटुंबातील सदस्य बँकेत गेले, रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेले. आता […]

Continue Reading

घरात नाही दाणा अन् पोरगं म्हणतं टॅब आणा!

ऑडिओ कॉलला रेंज नाही अन् शाळा म्हणतात ऑनलाईन शिक्षण घ्या! इंग्लीश स्कूलकडून फी वसूलीसाठी ऑनलाईनचं गाजर… प्रतिनिधी । बीडदि.10 : कोरोनाने भल्याभल्यांना वठणीवर आणलं मात्र इंग्लिश स्कुलवाले काही सरळ होताना दिसत नाहीत. मागच्या वर्षी परिक्षा झालेली नाही, मुले तीन महिने शाळेत देखील गेलेली नाहीत. तरीही इंग्लिश स्कूलवाल्यांनी पालकांकडे मागच्यावर्षीची फिस भरा, असा तगादा लावला आहे. […]

Continue Reading

राजकीय पक्ष भांडत बसले तर कोरोनाचा विजय नक्की- अरविंद केजरीवाल

दि 10: दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असुन, त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांनी राज्य सरकारचा आदेश रद्द करुन दिलेल्या नव्या आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. हे मतभेद करण्याचे, तसंच राजकारण करण्याची वेळ नाही असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अनेक […]

Continue Reading

दिपीका पदुकोन असा घालवते तिचा लॉकडाऊन मधील वेळ…

माणुस जसा अन्न पाण्यावाचून राहू शकत नाही तसाच तो मनोरंजनाशिवाय राहू शकत नाही. आपल्या मनोरंजनासाठी कलाकार कायम सज्ज असतात मात्र ते त्यांचं मनोरंजन या लॉकडाऊन च्या काळात ते कसं करत असतील याचा विचार आपण करत नाहीत. आज आपण जाणुन घेणार आहोत दिपीका पदुकोनच्या लॉकडाऊन बद्दल. लॉकडाउनच्या आधीपासूनच, दीपिकाकडे मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भली मोठी यादी होती, […]

Continue Reading

“सोनू सूद लोकांना घरी पोहोचवतोय मग आपण कुठे कमी पडतोय?”: जितेंद्र जोशी

करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात देशातील संपूर्ण जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठमोठ्या कंपन्या ठप्प झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. या मजुरांना मदत करण्याच्या हेतूने गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता सोनू सूद मदत करत आहे. त्यामुळेच मजुरांसाठी अहोरात्र […]

Continue Reading

चमचमीत कडधान्याचे चॅट

सध्या आपण सगळे घरी आहोत, सतत काहीतरी खावं असं आपल्याला वाटतं. अशावेळी झटपट बनणारा आणि चवीला उत्तम पदार्थ बनवायचा असेल तर कडधान्याच्या चॅटला पर्याय नाही. साहित्य : कोथिंबीर, टोमॅटो, हरभरे, मूग, मटकी, चवळी, मसूर मोड आलेले 1 वाटी मिश्रण, कांदा (अर्धी वाटी बारीक चिरलेला), नारळाचा किस 1 वाटी, शेव 1 वाटी, डाळिंबाचे दाणे 1 वाटी, […]

Continue Reading