महिमा चौधरीने सांगितल्या त्या भीषण अपघाताच्या आठवणी…

महिमा चौधरी ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतू, तिच्या करियरला अचानक लागलेल्या ब्रेकने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अभिनेत्री महिमा चौधरीने 1997 मध्ये ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती.करिअरच्या सुरुवातीलाच तिचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा परिणाम पुढे तिच्या करिअरवरही झाला.काय म्हणाली महिमा? ‘परदेस’ आणि ‘दाग : द […]

Continue Reading
antigen test swab

बीड जिल्ह्यातून आज 18 स्वॅब तपासणीला

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 18 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 7.25 वाजता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी दिली आहे. तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे जिल्हा […]

Continue Reading

बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्यामुळे तरुणाचा खून

बीड : बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण केली. छातीत जोराची वीट लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.9) दुपारी आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द (मेहकरी) येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संजय वणवने (वय 34 रा. कानडी ता.आष्टी) असे मायताचे नाव आहे. याने आरोपीच्या बहिणीची […]

Continue Reading

‘यांना’ अंत्यविधी, लग्नास उपस्थित राहण्यास मनाई, अन्यथा कारवाई

बीड : परराज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी 28 दिवस क्वारंटाईनचे नियम पाळावेत. अंत्यविधी, लग्न समारंभाला उपस्थित राहू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. यात वधू-वर, त्यांचे आईवडील, मयताचे सख्खे नातेवाईक यांना सशर्त सवलत असल्याचेही नमूद आहे. पत्रकात त्यांनी पुढे म्हटल्याप्रमाणे, अंत्यविधीसाठी 10 व विवाह समारंभासाठी 50 व्यक्तींना […]

Continue Reading
pm-kisan-sanman-nidhi-yojan

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत 25 कोटींचा घोटाळा

बीड : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 2018 मध्ये चालू करण्यात आली. शेतीवर सातत्याने येणार्‍या आपत्तीमुळे शेतकरी परेशान होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने निकष ठरवून त्या निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिला जातो. मात्र जिल्ह्यात या योजनेत घुसखोरी झाली असून तब्बल वीस कोटी […]

Continue Reading

शिरुर, परळी तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रामधील पूर्णवेळ संचारबंदी शिथिल

बीड : कोरोनाचा रुग्ण आढळलेला गाव, परिसरास जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. अशा प्रतिबंधित क्षेत्रातील पूर्णवेळ संचारबंदी शिथिलतेचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिले आहेत. संचारबंदी शिथिल केलेली गावे पुढीलप्रमाणे शिरुर तालुका बारगजवाडी, बडेवाडी, शेरेवाडी, उंबरमुळी परळी तालुका हाळंब, हेळंब, भोजनकवाडी, दैठणाघाट, खोडवा-सावरगाव, खोडवा-सावरगाव तांडा

Continue Reading
cm-thakare2

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे

कृषि खरीप हंगाम कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे […]

Continue Reading
corona

जिल्ह्याची धाकधूक वाढली, सोमवारी पुन्हा सहा पॉझिटिव्ह

बीड ः जिल्ह्यात सोमवारी (दि.8) पुन्हा सहा पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी 6 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये अंबेवडगाव येथील पुर्वीच्या पॉझिटीव्हच्या कुटुंबातील 10 वर्षे वयाचा मुलगा तर गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रूक येथे ठाणे येथून आलेल्या कुटुंबातील एक मुलगी पॉझिटीव्ह आढळून आली. तर रात्री साडेनऊ वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये बीड शहरातील मसरत नगर भागातील तिघे (हैद्राबाद […]

Continue Reading

लॉकडाऊन काळात ४६२ सायबर गुन्हे; २५४ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४६२  गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.   या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे […]

Continue Reading

मालेगाव कंटेनमेंट झोन घोषित

गेवराई : तालुक्यातील मालेगाव बु. येथेकोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आला आहे यामुळे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत . याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल दिला असून […]

Continue Reading