पुण्याला पाठवलेले सहा रुग्ण कोरोनामुक्त
बीड : येथून पुणे येथे पाठवले ते सहा कोरणा रुग्ण बरे झाले आहेत. या सहा रुग्णांना यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे येथून डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे हे सर्व रुग्ण नगर जिल्ह्यातील आपल्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी अॅड.अजित देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहोत, याची माहिती दिली. […]
Continue Reading