daud

दाऊद इब्राहिमसह पत्नीला कोरोनाची लागण

मुंबई : गँगस्टर दाऊद इब्राहिमसह त्याच्या पत्नीला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त सीएनएन न्यूज 18 ने दिलं आहे. दाऊदबरोबरच त्याच्या पत्नीलाही करोनाचा संसर्ग झाला असल्याचे पाकिस्तानमधील सरकारी अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी दाऊदला करोना झाल्यामुळे संभ्रमात पडले असून दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजते. दाऊद आणि त्याच्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटीव्ह […]

Continue Reading
chandragrahan

जाणून घ्या आजचे चंद्रग्रहण तुमच्या राशीला कसे असेल?

बीड : आज होणारे छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण म्हणजे खगोलशास्त्रज्ञांसाठी ही पर्वणी आहे. रात्री सव्वाअकरावाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि उत्तररात्री अडीचच्या सुमारात चंद्र छायेतून पूर्ण बाहेर येईल. या ग्रहणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम जाणवेल हे आपण पाहुयात. मेष – चंद्रग्रहण आपल्या कुंडलीतील आठव्या स्थानी असेल. त्यामुळे आपल्याला आरोग्याची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडे […]

Continue Reading
mansoon

खुशखबर : मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापला

पुणे : शेतकऱ्यांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे. मान्सूनने अगदी वेळेवर हजेरी लावली असून गुरुवरपर्यंत त्याने संपूर्ण केरळ व्यापला आहे. तसेच कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापत कारवार, हसन पर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मान्सूनचे वारे जवळपास गोव्याच्या प्रवेशद्वारावर पोचले आहे. रविवारपर्यंत (दि.७) कर्नाटक, तामिळनाडूच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण […]

Continue Reading

सावधान! मांजरसुंबा घाटातील दरड कोसळण्याच्या मार्गावर

बीड : जुन्या काळी असलेला मांजरसुंबा घाट नॅशनल हायवे पूर्णपणे नेस्तनाबूत केला आहे. यानंतर डोंगर पोखरून घाटातील रस्ता करण्यात आलेला आहे. मात्र शंभर शंभर फूट उंच असलेल्या डोंगरावरील कडा कोसळण्याच्या मार्गावर असून या रस्त्यावर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डोंगराला तात्काळ जाळी लावायला हवी. अन्यथा आंदोलन करू. अनर्थ झाला तर आय.आर.बी. याला जबाबदार […]

Continue Reading