rajesh tope

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा निर्णय प्रतिनिधी । मुंबईदि.24 : सप्टेंबर 25 आणि सप्टेंबर 26 रोजी होणार्‍या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लागलेल्या बोलीच्या चर्चा आणि ज्या कंपनीकडे या परिक्षेचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपनीतील अवमेळ आदी कारणे याला कारणीभूत ठरली आहेत. […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकराज भाग 5 बेरकी माणूस…

बेरकी माणूस… (सकाळी तांबडं फुटायला बप्पा आणि मुषक अंबानगरीत पोहोचले. योगश्वरी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी शहराचा कानोसा घ्यायला सुरुवात केली. जागोजागी गटारं तुंबलेली, शहरभर कचर्‍याचे ढिगारे, मच्छर चावल्याने तापीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल झालेले. मुषकाने बाप्पांच्या पुढ्यात दाखल होत बाप्पांचं लक्ष एका होर्डिंगकडे वेधलं… त्यावर लिहीलेलं असतं अंबाजोगाई नगर परिषदेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा सर्वोच्च पुरस्कार […]

Continue Reading
majalgaon dam

माजलगावात बचाव पथकाची बोट उलटली; कर्मचारी अडकून पडला

प्रतिनिधी । माजलगावदि. 7 : आजोबा आणि नातू माजलगाव धरणाच्या ऐन पायथ्याला दरवाजाजवळ सिंदफना नदीच्या पात्रात अडकल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी आपत्ती निवारण विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु पाण्याचा वेग जास्त त्यात अंधार आणि वेड्या बाभळींचा अडथळा होत असल्याने अडकलेल्या व्यक्तीपर्यंत जाण्यात बचाव पथकाला यश आलेच नाही. शेवटी जोराच्या लाटेत बचाव पथकाचीच बोट उलटल्याने पथकातील जवानांनी कसाबसा […]

Continue Reading
majalgaon

बीड जिल्ह्यात 24 तासापासून प्रचंड पाऊस

प्रतिनिधी । बीडदि. 7 : बीड जिल्ह्यात सहा सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस 24 तास उलटले तरी थांबायचे नाव घेत नाही. प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कुठे मुसळधार बरसतोय तर कुठे त्याची संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी साचले आहे. पिकांमध्ये देखील पाणी साचून आतोनात नुकसान […]

Continue Reading

७ हजार रुपये डिस्काउंटसह मिळत आहे OnePlus ९ ५G स्मार्टफोन, असा घ्या ऑफरचा लाभ

नवी दिल्ली :OnePlus 9 5G स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर ७ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. हे डिस्काउंट फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजवर दिले जात आहे. वनप्लस ९ प्रो ५जी वर देखील ५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेलOnePlus 9 5G ला डिस्काउंटनंतर केवळ ४७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही […]

Continue Reading
aaranwadi, aranwadi talav

बहुचर्चित आरणवाडी साठवण तलाव खचण्यास सुरुवात?

तलाव फुटण्याच्या भीतीने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण सचिन थोरात । धारूरदि. 6 : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर घाटात असणारा आरणवाडी साठवण तलाव मागील दोन महिन्यापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसाने सांडव्यावरून वेगाने पाणी पडत आहे. परंतु सदरील तलावाच्या पिचिंग असलेल्या भिंतीजवळ पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या विहिरीचा भाग […]

Continue Reading
narayan rane

हजर व्हा! नारायण राणे यांना आता नाशिक पोलीसांची नोटीस

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. नारायण राणेंना आता नाशिक पोलिसांकडून नोटीस आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यानुसार नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच नारायण राणेंच्या समोर आता नवं संकट उभ राहिल्याचं दिसत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Continue Reading
narayan rane

नारायण राणेंना पोलीसांनी घेतलं ताब्यात

संगमेश्वर : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र […]

Continue Reading
narayan rane

थोबाड फोडण्याचं वक्तव्य भोवणार; नारायण राणेंवर अटकेची टांगती तलवार

नाशिक/ रत्नागिरी : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नारायण राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल पत्रकार परिषद घेत माहिती दिली. विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना […]

Continue Reading
raosaheb danave

गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेडच्या माऊलीच्या पारावर मी हरीपाठ म्हणत बसलो असतो

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं प्रतिपादनजालना/औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या खास शैलीतील बोलण्यासाठी प्रसिध्द आहेत. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी असेच वक्तव्य केले. येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कदाचित मुंडे साहेब राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो. गेली 35 वर्षे या जिल्ह्यातील लोकांनी आमदार, खासदार केलं. तुम्ही […]

Continue Reading