remdesivir

तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने सरकार रेमडेसिवीरचा बफर स्टॉक करणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकार आधीच सतर्क झाले आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामल, अँटीबायोटिक्स आणि जीवनसत्त्वे यांच्या व्यतिरिक्त रेमडेसिवीर (remdesivir), फेवीपीरावीर (favipiravir) सारखी औषधे आणि इंजेक्शन यांचा पूरक साठा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. देशातील कोविड 19 ची तिसरी लाट लक्षात घेता केंद्र सरकारने रेमडेसिवीर आणि फेवीपिरावीर […]

Continue Reading
PANKAJA MUNDE

धर्मयुध्द टळण्यासाठी माझं ऐका!

“कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी वरळीची ही जागा पुरणार नाही. मला पदाची लालसा नाही. मला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी संपणार नाही. ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय हे मी कधीही म्हटलं नव्हतं. पण काही […]

Continue Reading
pankaja munde and narendra modi

माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा -पंकजाताई मुंडे

बीड, दि. 13 : नाराज कार्यकर्त्यांसमोर आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथे आपली भुमिका जाहीर केली. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, असे पंकजा मुंडेंनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता येणार्‍या काळात पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंडे गटात कटशाहचे राजकारण पहायला मिळणार आहे. […]

Continue Reading
pankaja munde

प्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदाची मागणीच केली नव्हती, ती बातमी मीडियाने चालवली

पंकजाताई मुंडे यांनी मौन सोडले…. मुंबई, दि.9 : प्रीतम मुंडे किंवा मी त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. प्रीतम मुंडेंचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत मीडियाने चालविले. आम्ही मागणीच केली नव्हती त्यामुळे मंत्रिपद मिळण्याचा प्रश्नच नव्हता, असे स्पष्टीकरण पंकजाताई मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. शिवाय डॉ.भागवत कराड यांनी मला आदल्या दिवशी रात्रीच फोन करून मला दिल्लीला […]

Continue Reading
teacher

खुषखबर! शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदील!!

बीड दि. 8 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जातील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, राज्यातील सुमारे […]

Continue Reading
bharati pawar

नारायण राणे, भागवत कराड, डॉ.भारती पवार यांना मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता सुरु झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिलं नाव माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातून कपिल पाटील, डॉ.भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने त्यांना ओबीसी […]

Continue Reading
EKNATH KHADASE

एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक

मुंबई, दि. 6 : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई […]

Continue Reading