CBSE BOARD

सीबीएसई बोर्डाच्या आता वर्षातून दोन परीक्षा

नवी दिल्ली दि. 5 : कोरोनाव्हायरस साथीच्या अनुषंगाने गेली दोन वर्षं शिक्षण क्षेत्रात गोंधळाचं वातावरण आहे. शाळा, कॉलेज बंद, परीक्षा लांबणीला आणि अखेर रद्द यामुळे पुढचे प्रवेश अडकलेले अशा गोंधळाच्या परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण बोर्डाने म्हणजे सीबीएसईनेे एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दोन परीक्षा द्याव्या लागतील. सेमिस्टर […]

Continue Reading
Realme 7 pro

Realme 7 Pro च्या विक्रीत 3,000 रुपयांची सूट मिळत आहे, आता फोन विकत घेण्यासारखे आहे काय?

Realme 7 pro झाला स्वस्त; 8GB RAM +128GB Storage साठी मोजा केवळ 951 रुपये मुंबई 3 जुलै: तुम्हाला स्वस्त किमतीत दर्जेदार आणि आकर्षक स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिअलमी (Realme) या लोकप्रिय स्मार्टफोन उत्पादक कंपनीनं आपल्या रिअलमी 7 प्रो (Realme 7 pro) या स्मार्टफोनची Sun Kissed Leather) आवृत्तीची किंमत फक्त 20,000 आहे. रिअलमी […]

Continue Reading
modi

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई, दि. 5 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार आहे. नव्या मंत्रीमंडळात 22 ते 28 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती विविध वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी मे 2019 मध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात एकूण 53 मंत्र्यांना शपथ दिलेली होती. आता नव्याने 28 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. […]

Continue Reading
school Palwan

ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

राज्य सरकारचा निर्णय शाळांना घातले विविध नियम मुंबई, दि. 5 : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. त्यामुळे अनेक गाव […]

Continue Reading
vidhansabha maharashtra

महाराष्ट्र विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन

मुंबई, दि.5 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा […]

Continue Reading
one plus nore ce 5g

आता अवघ्या ₹1,177 रुपयांत One Plus चा 5G स्मार्टफोन होणार तुमचा

मुंबई: One Plus कंपनीच्या स्मार्टफोनचं (One Plus smartphones) नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. याच कारण कारणही तसंच आहे. भारतात One Plus हा सर्वाधिक आवडता स्मार्टफोन आहे. हा फोन घेणं अनेकांचं स्वप्न असतं मात्र पैशांची अडचण असल्यामुळे किंवा बजेटमध्ये नसल्यामुळे हा फोन काही लोक घेऊ शकत नाहीत. मात्र आज अशा सर्व लोकांसाठी खूशखबर आहे. आता One […]

Continue Reading
devsthan jamin

रुईनालकोलची 103 एकर जमीन ढापणार्‍यांना प्रशासनाकडून अभय?

देवस्थान जमीन प्रकरण : कारवाईची मागणी बीड दि. 4 : आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे शेख महंमद दर्ग्याची सुमारे 103 एकर जमीन बड्या राजकीय नेत्याने आपल्या कर्मचार्‍याच्या नावे करून ढापण्याचा उद्योग केला आहे. या जमीनीचे फेर रद्द करून बोगस कागदपत्रं तयार करणार्‍यांवर तत्काळ गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पत्रकातून […]

Continue Reading
ajit pawar

जरंडेश्वर कारखान्यावरील ईडीच्या कारवाईमुळे अजित पवार अडचणीत

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं (ED) हा साखर कारखाना जप्त केला. हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीनं केलेल्या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ईडीनं दिलेल्या […]

Continue Reading
OBC Reservation,

ओबीसींचा OBC इंम्पिरिकल डेटा राज्य सरकार गोळा करणार

बीड : ओबीसी OBC समाजाला त्यांचं राजकीय आरक्षण पुर्ववत देण्यासाठी राज्य सरकारने इंम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ओबीसींचा डेटा न दिल्याने आता राज्य सरकारच ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणार आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक […]

Continue Reading
suresh dhas

बीड जिल्ह्याचे दुसरे गोपीनाथ मुंडे म्हणजे आ.सुरेश धस…

मुद्देसूद… बालाजी मारगुडे । बीडदि. 29 : केदारनाथमध्ये आलेला महाप्रलय असो की आष्टीत बिबट्याने घातलेला धुमाकूळ… जनावरांना होत असलेला घटसर्प असो की माणसांना होणारा कोरोना… ऊसतोड मजुरांचा विषय असो की छावणी चालकांच्या बिलाचा… घरकुलाचा विषय असो की वाळुचा… पीक कर्जाचा विषय असो की कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा… ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असो की मराठा समाजाच्या […]

Continue Reading