datta devsthan ambajogai

पापा मोदीच्या बंधुने अंबाजोगाईतील देवस्थानाची जमीन ढापली

आ.नमिता मुंदडांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार बीड : अंबाजोगाई नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आल्यानंतर आता मोदी कुटुंबातील सदस्याचा आणखी एक कारनामा चव्हाट्यावर आला आहे. अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे लहान बंधू भूषण मोदी यांच्या नावे देवस्थानाच्या जमीनीचा सातबारा असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉटिंग असलेल्या या जमीनीचा सध्या दोन एकरचा सातबारा असल्याचे कळतेय. पण प्रत्यक्षात […]

Continue Reading
chhed chhad

विस्तार अधिकारी महिलेची छेडछाड; पतीकडून गटशिक्षणाधिकार्‍याची धुलाई

बीडमधील प्रशिक्षणादरम्यान घडलेला प्रकार बीड : जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचे ‘बाला’ या कार्यक्रमाचे प्रशिक्षण बुधवारी बीड शहरातील स्काऊट भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमास येणार्‍या एका महिला विस्तार अधिकार्‍याची तिच्या पतीसमोर एका गटशिक्षणाधिकार्‍याने रस्त्यात दोन ते तीन वेळा छेडखानी केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने संबंधीत गटशिक्षणाधिकार्‍याची चांगलीच धुलाई केल्याचे वृत्त […]

Continue Reading
corona

आज जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

बीड- बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. आज 3100 चाचण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात 123 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांची यादी पुढील प्रमाणे….

Continue Reading
modi and thakare

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात काय झाली चर्चा? ठाकरेंनी दिली माहिती

नवी दिल्ली, दि. 8 : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेऊन तिढा सोडवण्याची रणनीती आखली. त्याप्रमाणे त्यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा केली. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी मोदी यांच्याकडे केली. यावेळी मोदी यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा झाली आहे. त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. […]

Continue Reading
LASIKARAN

शिक्षक झाले बेजार; लसीकरणाला नागरिक देतायत नकार!

बीड, दि. 8 : निड्ली अ‍ॅपद्वारे जिल्हा परिषद शिक्षक सध्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी 45 वर्ष वयाच्या नागरिकांची नोंदणी करत आहेत. परंतू अनेक गावात शिक्षकांना माहिती पुरविण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत. एखाद्याची नोंदणी केली आणि त्यांना लसीरकणारसाठी वेळ देण्यात आला तरीही नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर येत नाहीत. अशावेळी केंद्रावरून शिक्षक संबंधीतांना लसीकरणाला येण्यासाठी फॉलोअप घेण्याचे काम […]

Continue Reading
vinayak mete

आ.मेटेंची प्रस्थापित मराठा नेत्यांना सणसणीत चपराक

बालाजी मारगुडे । बीड दि. 5 : आ.विनायक मेटे यांचा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा होऊच नये यासाठी राजे-महाराजे, रथी-महारथी, स्थानिकच्या प्रस्थापित मराठा नेत्यांसह राज्याच्या राजकारणातील मराठा मंत्र्यांनी बीडमध्ये इकडून-तिकडे, तिकडून-इकडे टुणूक-टुणूक उड्या मारत फोनफोनी करीत मोर्चा निघूच द्यायचा नाही, यासाठी शक्ती पणाला लावली होती. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि प्रशासनावर मोर्चा न काढण्यासाठी मोठा दबाव […]

Continue Reading
VINAYAK METE

अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा-आ.विनायक मेटे

बीड- मराठा आरक्षण उपसमितीची आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी होती. या समितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आरक्षणाचा प्रश्न गांभिर्याने घेतलाच नाही. आरक्षण प्रश्नात काय केलं जावं, कोर्टात कशी भुमिका मांडली जावी याबाबतही त्यांनी कधी चर्चा केली नाही. आम्ही हजारदा त्यांना काही गोष्टी समजावून सांगत होतो. पण ते स्वतः प्रस्थापित असल्याने त्यांना गरीब […]

Continue Reading
VINAYAK METE

प्रस्थापीत मराठा नेत्यांनो तुम्हाला काहीच भमिका घेता येत नसेल तर थूऽऽ तुमच्या जिंदगीवर – आ. विनायक मेटे

बीड- पुर्वी निजाम, आदीलशहा, मोगलांकडे आपले मराठा सरदार असायचे. त्यांच्याकडे कसलाही स्वाभिमान शिल्लक नसायचा. आताही केंद्र आणि राज्यात शेकडो मराठा आमदार आणि खासदार आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान काही शिल्लक आहे की नाही? स्वाभिमान शिल्लक असेल तर मग कुणीच मराठा आरक्षणावर का बोलत नाही? तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण या गरीब मराठ्यांसाठी तुम्हाला येत्या पावसाळी अधिवेशनात भुमिका […]

Continue Reading
vinayak mete, narendra patil

मोर्चा तर निघणारच! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका – आ.विनायक मेटे

बीड – कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका. काहीजण समाजात दुफळी तयार करण्याचं काम करीत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. परंतु काहीजण हा मोर्चा आ.विनाक मेटे यांच्या आमदारकीसाठी असल्याच्या अफवा जाणीवपुर्वक पसरवत आहेत. परंतु मी मागेही सांगितलं आहे आणि […]

Continue Reading