datta devsthan ambajogai

हेराफेरी : अंबाजोगाईत दत्तात्रय थोरले देवस्थानची 43 एकर जमीनही ढापली

बीड : भुमाफियांनी देवस्थानच्या जमीनीवर दरोडे टाकण्याचा नविन प्रकार अंबाजोगाईत देखील उघडकीस आला आहे. अंबाजोगाई येथील दत्तात्रय थोरले देवस्थानची 43 एकर जमीन भुमाफियांनी स्वतःच्या नावे करून घेतली आहे. हे आदेश तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भू सुधार)चे नरहरी शेळके यांनीच काढले आहेत. अंबाजोगाई शहरातील सर्वे नं. 307, 320, आणि 322 मध्ये अनुक्रमे 6 हेक्टर 31 आर, 4 हेक्टर […]

Continue Reading
land

न्यायालयाचे आदेश डावलून बालाजी देवस्थानची 66 एकर जमीन हस्तांतरीत

उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचा कारनामा बीड- भू-सुधारचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी अख्ख्या जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळात नाक घातले आहे. देवस्थानच्या जमीनी खालसा करून त्या कुणाच्या तरी नावच्या करून देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता धारूर तालुक्यातील बालाजी देवस्थानच्या मालकीची 66 एकर जमीनही अशाच कारस्थानाने कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे […]

Continue Reading
ANNASAHEB PATIL

बीडचा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा महाराष्ट्राला दिशा दाखविणारा ठरेल- नरेंद्र पाटील

बीड, आष्टीसह कड्यात क्रांती संघर्ष मोर्चाच्या नियोजनार्थ घेतल्या बैठका बीड : मराठा आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारची उदासिनता सर्वश्रूत आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. त्यामुळे रोष व्यक्त करण्यासाठी आमदार विनायकराव मेटे यांच्या पुढाकारातून बीडमध्ये पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा 5 जून रोजी काढण्यात येत असून हा मोर्चा बोलका असणार आहे. हा मोर्चा […]

Continue Reading

मारहाणीत वरिष्ठांचा सहभाग अन् निलंबनाची कारवाई मात्र कर्मचार्‍यांवर!

जालन्यातील भाजप पदाधिकार्‍यास मारहाण प्रकरण जालना दि.28 ः जालना शहरातील एका खाजगीर रुग्णालयामध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. यावेळी पोलीसांनी तिथे धाव घेत गोंधळ घालणार्‍यांना मारहाण करत गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करणार्‍या भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस शिवराज नारियलवाले याला डीवायएसपी, पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचार्‍यांनी बेदम मारहाण […]

Continue Reading
eye drop

डोळ्यात दोन थेंब टाका अन् ऑक्सिजन पातळी वाढवा औषध घेण्यासाठी लांबच लांब रांगा

हैदराबाद, दि. 22 : कोरोनात ऑक्सिजन पातळी घटल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनला लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहील्या. परंतु आता तेही इंजेक्शन उपचार पध्दतील साथ देत नसल्याचे लक्षात आले. पण आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आंध्रप्रदेशातून पुढे येत आहे. येथील एका वैद्याने डोळ्यात टाकायचे औषध बनवले असून ते डोळ्यात टाकले […]

Continue Reading
bycycal olsd man

सायकलवरून फिरणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना महिला कॉन्स्टेबलने अडवले

दि. 22 : सगळीकडेच कडक लॉकडाऊन असतानाही जिल्हाधिकारी सायकवरून फिरत होते. तेवढ्यात या जिल्हाधिकार्‍यांची सायकल रस्त्यावर ड्यूटीला असलेल्या महिला कॉन्स्टेबलन अडवली आणि विचारलं… कुठं निघालाय? मात्र काही वेळात जिल्हाधिकार्‍यांनी मी या शहराचा डीएम आहे असे सांगताच महिला कॉन्स्टेबल घाबरली. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी तिच्या या कामाचं कौतूक केलं आहे. असंच काम करीत रहा म्हणत जिल्हाधिकारी पुढे निघून […]

Continue Reading