काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

पुणे- काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक झालेली होती. ते कोरोनातून सावरत असतानाच, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला असून, त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले होते. या सर्व कारणाने त्यांची प्रकृती नाजूक झाली […]

Continue Reading
corona lasikaran

लसीकरणासाठी जाताय मग आता हे वाचा…

बीड जिल्हा प्रशासनाने काढले वेगळे अ‍ॅप बीड- जिल्ह्यातील लसीकरणासाठी केंद्राकडून जे नोंदणी अ‍ॅप जारी करण्यात आले होते त्यामुळे लसीकरणात प्रचंड अडचणी येत होत्या. आता जिल्हा प्रशासनाकडून स्वतःचे वेगळे अ‍ॅप तयार करण्यात आले असून त्या अ‍ॅपचा वापर करून नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी म्हटले आहे.दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, […]

Continue Reading
DHANANJAY MUNDE

ना. धनंजय मुंडेंनी प्रत्येक खासगी रुग्णालयात ठेवले दोन स्वयंसेवक

सेवाधर्मासाठी सुक्ष्म नियोजन : रुग्णांची देखभाल, भोजनव्यवस्था, इंजेक्शनसाठी परळीतील प्रत्येक रुग्णालयात दोन स्वयंसेवक नियुक्त धनंजय मुंडेंकडून महिलांसाठी 100 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर परळी, दि. 10 : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येविरुद्ध कंबर कसली आहे. ना. मुंडेंच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परळीत सुरू केलेला सेवाधर्म […]

Continue Reading
corona lasikaran

बीड : आणखी 30 हजार लस प्राप्त होणार

बीड, दि. 9 : जिल्ह्याला आणखी 30 हजार लशींचा साठा प्राप्त होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली. या प्राप्त साठ्यातून प्रत्येक केंद्रास 400 डोस देण्यात येणार आहेत.18 प्लससाठी देखील 8700 लस प्राप्त होत आहेत. त्यातून दररोज 200 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी किती वाजता स्लॉट ओपन होणार ?11 मे […]

Continue Reading

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द!

नवी दिल्ली- मराठा आरक्षणाचा निर्णय अखेर सुप्रीम कोर्टाकडून आज रद्द करण्यात आला. मराठा आरक्षण देणं गरजेचं वाटत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने […]

Continue Reading
corona lasikaran

कोव्हॅक्सिन covaccine आणि कोविशिल्डचे covishild 44500 डोस जिल्ह्याला मिळाले

6 मे पासून सुरु होणार लसीकरण बीड -गेले अनेक दिवस जिल्ह्यात लसीकरण बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण सुरु होत असून बीड जिल्ह्यात 44 हजार 500 लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी अधिकृत प्रेसनोट द्वारे दिली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ताटकळत असलेल्या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. 45 ते त्यापुढील वयोगटात […]

Continue Reading