remdesivir

रेमडेसिवीरची बीडमधील यादी जाहीर

बीडदि. 3 : बीडच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यादीतील रुग्ण आणि त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. ज्यांनी 28 एप्रिलमध्ये आयटीआय सेंटरवर रजिस्ट्रेशन केले अशा रुग्णांची या यादीत नावे आहेत. एकूण 123 जणांना आज इंजेक्शन मिळेल.यादी खालील प्रमाणे…

Continue Reading
antigen test

मोकाट फिरणारे 43 जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह

बीड, दि. 3 : बीड आणि अंबाजोगाई शहरात आज रस्त्यावरच आरोग्य विभागाने अ‍ॅन्टीजेन तपासणी केंद्र सुरु केली होती. पोलीसांच्या मदतीने या केंद्रात 710 जणांची दिवसभर तपासणी करण्यात आली. यात 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रस्त्यावरील गर्दीत सुपर स्प्रेडर असू शकतात, असा आरोग्य विभागाचा संशय होता. त्यामुळे गर्दी कमी करणे आणि या सुपर स्प्रेडर लोकांना […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आजही कोरोना दीड हजारपार

बाधितांचा टक्का ३२ च्या पुढे सरकला बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा शनिवारी (दि.१) उच्चांक झाला आहे. तब्बल १ हजार ५१२ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,५९९ नमुन्यापैकी ३,०८७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २७१, आष्टी १८०, बीड २७७, धारूर ६७, केज २१६, गेवराई १२०, माजलगाव ३२, परळी […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीर नातेवाईकांना आणण्यास सांगू नये- नागपूर खंडपीठ

नागपूर, दि.30 : राज्यातील विविध भागांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असतानाच नागपूरसह संपूर्ण विदर्भाला रेमडेसिवीरचं वाटप चुकीच्या पद्धतीने आणि कमी झाल्याच्या प्रकरणावर दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय देत राज्य सरकारच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. रेमडेसिवीर वाटपावरुन नागपूर […]

Continue Reading
remdesivir

या कंपनीच्या रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश

मुंबई, दि.30 ः आधीच रेमडेसिवीरचा राज्यभरात तुटवडा आहे. त्यात आता एक गंभीर प्रकरण सुरु आहे. रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे 90 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे या कंपनीतून तयार झालेली कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल 21013 बॅचचा एक बॅचचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. रायगडच्या […]

Continue Reading