अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयात होणार ऑक्सिजनची निर्मिती
परळी थर्मलमधील प्लांट शिफ्ट करून ऑनलाइन लोकार्पण
Continue Readingपरळी थर्मलमधील प्लांट शिफ्ट करून ऑनलाइन लोकार्पण
Continue Readingबीड- रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एका रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी माराव्या लागणार्या चकरा अखेर बंद करण्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी घेतला आहे. त्यांनी सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना आपल्या तालुक्यातील खासगी हॉस्पिटलची मागणी नोंदवून ती जिल्हा प्रशासनाला मेलवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रविण धरमकर यांनी व्हॉटसअॅप ग्रुपवर […]
Continue Readingनामलागाव येथे आईल मिलला आग; 90 लाखाचे नुकसानबीड दि. 24 : बीड तालुक्यातील नामलागाव रोडवरील पीएस ऑईल इंडस्ट्रीज मिल ला शॉटसर्किटने शनिवारी (दि.24) सकाळी आग लागली. या आगीत पेंड आणि सरकी व मशिनरी जाळून खाक झाल्या आहेत. अंदाजे 90 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिलचे मालक यांनी दिली. अजय घोडके व श्यामसुंदर चरखा अशी मालकाची […]
Continue Readingमुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणार्या घरांवर सीबीआयने छापेमारी […]
Continue Readingसर्वसामान्यांच्या जीवांशी खेळणार्या डोईफोडेला बदलून दुसर्या अधिकार्याची नेमणूक करा बीड – बीड शहरात जो रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळा बाजार सुरू आहे, तो ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संमतीने व सहकार्याने सुरू आहे. आठ दिवसापूर्वी याबाबत आम्ही आपल्याकडे तक्रार दाखल केली होती. ज्या दिवशी तक्रार दाखल केली त्याच दिवशी संध्याकाळी ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संगनमताने लाइफलाइन मेडिको येथून […]
Continue Readingबीड- आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात लॉकडाऊन राहणार आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या असून त्यात अत्यंत कडक निर्बंध आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थितींसह, खासगी कार्यालयातील उपस्थिती, लग्न समारंभ, सार्वजनिक प्रवाशी वाहतूक, खासगी प्रवाशी वाहतूक, आंतरजिल्हा प्रवास आणि कोरोना चाचण्या या अनुषंगाने नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी अत्यावश्यक सेवा (उदा.किराणा […]
Continue Readingमुंबई, दि. 21 : कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन म्हणत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला […]
Continue Readingजिल्हा खनीकर्म पथकाची केजमध्ये कारवाई
Continue Readingधनंजय मुंडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Continue Readingसंपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे केले आवाहन
Continue Reading