ऑक्सीजन गळती दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू
नाशिक येथील खळबळजनक घटना
Continue Readingनाशिक येथील खळबळजनक घटना
Continue Readingबीड दि.21 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. बुधवारी (दि.21) जिल्ह्यात 1 हजार 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.21) चार हजार 576 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार […]
Continue Readingकेज तालुक्यातील बोरगाव येथील घटना
Continue Readingराज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : दहावीची परीक्षा यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. सध्या राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात […]
Continue Readingकेंद्र सरकारने घेतला निर्णय
Continue Readingदिलासादायक : श्वसनाचाही होता त्रास
Continue Readingमुंबई- रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची किंमत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार सात कंपन्यांना तसे आदेश बजावले आहेत. त्यानुसार आता 899 रुपयांपासून 3490 रुपयांपर्यंत या किंमती असणार आहेत. विद्यमान परिस्थितीत या इंजेक्शनची किंमत 1400 रुपयांपासून ते 5400 रुपयांपर्यंत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कोरोनावर उपचार घेणार्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ होणार आहे. सध्या कोरोनातून […]
Continue Readingबीड जिल्हा रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून संजीवनी बीड दि. 17 : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा रुग्णालयास अगदी संजीवनी स्वरूपात मदत केली आहे. जिल्हा रुग्णालयात रेमडीसिविर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याची माहिती मिळताच ना. मुंडे यांनी आपल्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालयात रेमडीसीवीरचे 250 इंजेक्शन मोफत दिले आहेत. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा व […]
Continue Readingविभागीय आयुक्तांची सोमवारी घेणार भेट
Continue Readingबीड, दि. 17 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे कमी व्हायचे नाव घेत नाहीत. आज थोडेथोडके नव्हे तर कोरोनाच्या दुसर्या लाटेतील सर्व रेकॉर्ड तोडले गेले आहेत. एकूण 1211 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासियांची धडधड वाढली आहे. प्रशासनाकडून 4262 नमुने तपासले गेले होते. त्यात 3051 निगेटिव्ह आले आहेत.कोणत्या भागात किती रुग्ण खालील पीडीएफ फाईल पहाः
Continue Reading