dhananjay munde

कोरोना चाचणीचा रिपोेर्ट आता लवकर मिळणार

दोन डीजीटल रेडिओग्राफी आज होणार दाखल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शब्द पाळला अंबाजोगाईत प्रतिदिन 1200 चाचण्या वाढणार बीड दि. 17 : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना बळ देण्याच्या दृष्टीने मागाल ते पुरवू असे धोरण राबवले आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयास मागील महिन्यात मागणी केलेल्या अद्ययावत डिजिटल एक्सरे (रेडिओग्राफी) मशिन्स आज रुग्णालय […]

Continue Reading
remdesivir

बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपला!

बीड, दि. 17 : बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपलेला आहे. आज सकाळपासून जिल्हा रुग्णालयातून एकही इंजेक्शन कुणाला वाटप केलेले नाही. जिल्ह्याला हा स्टॉक कधीपर्यंत येईल याचं कुणीही समाधानकारक उत्तर देत नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जिल्ह्याबाहेरून इंजेक्शन उपलब्ध करावे लागणार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ते […]

Continue Reading

अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या चुलत भावाचा खून

पैठण दि.16 : चुलत भावजयी सोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या चुलत भावाचा दोन महिन्यापूर्वी डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरुन टाकला. मात्र शेती मशागत सुरु असताना मृतदेह उघडा पडला. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला असून आरोपी दिर […]

Continue Reading
uddav thackary

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा

मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन नाही पण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ते फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. ते म्हणाले बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुढे 15 दिवस ती सुरुच राहणार आहे.काय म्हणाले ठाकरे? बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढचे पंधरा दिवस 144 कलम लागू. […]

Continue Reading
varsha gaikwad

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई– कोरोनाच्या अनुषंगाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यापुर्वीच सरकारने स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव हा 15 ते 25 वयोगटात मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, सीबीएसी आणी आसीएईसह आयबी, केंब्रिज बोर्डाच्या परीक्षाही पुढे […]

Continue Reading
amarsinh pandit

अमरसिंह पंडित गेवराईत उभारणार 200 खाटाचे कोविड केअर सेंटर

गेवराई : कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यात 200 खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. पुढील आठवड्यात पहिल टप्यात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत होणार असून या ठिकाणी 20 बेडसाठी ऑक्सीजनची सुविधा सुद्धा उपलब्ध करणार आहे.यावेळी तहसिलदार सचिन […]

Continue Reading
corona testing lab

बीड जिल्हा : कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक

बीड – बीडमध्ये कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस उच्चांक होत आहे. शनिवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात 764 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. आज प्रशासनाला एकूण 6140 अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 5376 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तालुकानिहाय अहवाल पुढील प्रमाणे….

Continue Reading