CORONA

बीड जिल्हा : कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही चिंताजनक वाढ

बीड, दि.9 : कोरोनाच्या रुग्णसंख्येत शुक्रवारीही चिंताजनक वाढ झालेली पहायला मिळाली. आजही 732 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. आरोग्या विभागाने आजा एकूण 6496 नमुने तपासले होते. त्यात 5764 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत.तालुकानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्यांची रुग्णसंख्या पुढील प्रमाणे…

Continue Reading
anil deshmukh

अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

प्राथमिक चौकशी होत असेल तर तुमची हरकत काय? -सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. यावेळी अनिल देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्या आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आणि राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर […]

Continue Reading
sachin waze

सचिन वाझेंनी टाकला लेटर बॉम्ब; अनिल देशमुख, अनिल परब अडचणीत

मुुंबई : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांना दुजोरा दिला आहे. दरमहा 100 कोटी वसूल करण्याचे लक्ष्य मिळाले होते आणि हे लक्ष्य तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते असा आरोप सचिन वाझेने केलाय. या प्रकरणात सचिन वाझेने शरद पवार यांचे नाव घेतलंय. शरद पवारांना […]

Continue Reading
collector jagtap

‘या’ आवश्यक सेवांना मिळाली परवानगी

जिल्हा प्रशासनाच्या आदेश बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४ एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश सोमवारी राज्य सरकारने केला आहे. त्याअनुषंगाने आज (दि.६) जिल्हा प्रशासनाकडून आदेश आले आहेत. या आवश्यक सेवांना मिळाली परवानगी पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधित उत्पादने,सर्व प्रकारच्या कार्गो सेवा,डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस […]

Continue Reading
gents parlour

वर्षभरात सहा महिने बंद; सलून व्यवसायिकांनी जगायचं कसं?

बीड : कोरोनाच्या काळात सर्वाधिक फटका बसलेल्या वर्गात सलून व्यवसायिकांचा समावेश होतो. मागील वर्षभराच्या काळात तब्बल 6 महिने सलून व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळला. जेव्हा अनलॉक करण्यात आले त्यानंतरही कोणी सलूनमध्ये जाण्यास धजावत नव्हता. आता कुठे त्यांचा व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत त्यांची वाताहत होऊ लागली आहे. सलून व्यवसायिकांचे हातावर पोट असल्याने त्यांनी […]

Continue Reading
bhaje- jilebi

भजे-जिलेबी तळा; पण तिथेच विकू नका तर घरपोहोच द्या

बीड- महाराष्ट्र शासनाने काल काढलेले आदेशात फक्त लॉकडाऊन हा शब्द हटवून त्या जागी निर्बंध घातले गेले आहेत. प्रशासनाच्या या निर्बंधांमुळे कोरोना संपण्यापुर्वी व्यापारी वर्ग मात्र संपलेला दिसेल असे भयावह चित्र आहे. प्रशासनाने कालच्या आदेशात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आपले स्टॉल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचवेळी हे पदार्थ तिथे आलेल्या ग्राहकांना खायला देण्यास बंदी घातली […]

Continue Reading