lockdown

काय होणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक दुपारी तीनच्या सुमारास बोलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध लादले जाणार याबाबत चर्चा होऊन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांपुवी फेसबूक लाईव्हवरून संवाद साधला होता. त्यात ते म्हणाले, लोकांनी […]

Continue Reading
corona

कोरोना : जिल्ह्यात आजही 434 रुग्ण

कुठल्या तालुक्यात किती रुग्ण सविस्तर वाचा बीड, दि. 3 : जिल्ह्यात 26 मार्चपासून लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा संसर्ग थांबायचे नाव घेत नाही. उलट तो वाढतोच आहे. 3 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्हची एका दिवसातील संख्या 434 झाली आहे. लॉकडाऊनपुर्वी हीच संख्या पावणेचारशेच्या आसपास होती. आज जाहीर झालेल्या अहवालातून 2525 जण निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 2959 […]

Continue Reading
varsha gaikwad

पहिली ते आठवीच्या परिक्षाच रद्द

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा बीड, दि. 3 : कोरोनाचा वाढता उद्रेक आणि त्यात मुलांना होत असलेला संसर्ग लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा केली. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्या परिक्षाच घेतल्या जाणार नाहीत असा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला […]

Continue Reading

जिल्हा परिषद उपअभियंता व लेखापालास सहा हजाराची लाच घेताना अटक

माजलगाव : रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या उपअभियंता हिरामण गालफाडे व लेखापाल रमेश मिठेवाड यास बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.माजलगाव येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दुपारी चारच्या सुमारास कारवाई करण्यात आली.माजलगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने मतदार संघातील हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नालीचे बांधकामाचे […]

Continue Reading
lockdown

लॉकडाऊनबाबत तयारी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई, दि. 28 : राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. […]

Continue Reading