delhi vidhayak

कृषी कायद्याला विरोध करणार्‍या भाजपाच्या आमदाराला शेतकर्‍यांनी धुतले

दिल्ली, दि. 27 : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पंजाबमध्ये पहायला मिळत आहे. येथील एक भाजपा आमदार पत्रकार परिषदेला आल्याचे कळताच शेतकर्‍याच्या एका गटाने ह्या भाजपा आमदाराला इतके धुतले की त्याच्या अंगावरचे कपडे देखील अक्षरशः फाडून टाकण्यात आले होते. नंतर पोलीसांनी या आमदाराची शेतकर्‍यांच्या तावडीतून मुक्तता करून एका दुकानात त्यांना कोंडून घेतले. घटनेचा […]

Continue Reading

पैठण तालुक्यातील हर्षा येथील झेंड्याचा वाद कायम

पैठण दि.26 : पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हर्षी खुर्द गावांमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी पिवळ्या रंगाचा झेंडा विनापरवाना ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावला. यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी प्र.तहसीलदार दत्तात्रेय निलावाड, सपोनि गणेश सुरवसे यांनी गावकर्‍यांची बैठक घेतली. मात्र तरी देखील झेंडा हटविण्याचा प्रश्न मिटत नसल्याने कायदेशीर मार्गाने झेंडा हटविण्याची जबाबदारी संबंधित गावाचे ग्रामसेविकेला दिली. […]

Continue Reading
corona

कोरोना रुग्णांची संख्या घटली; बीड जिल्हावासियांना थोडाफार दिलासा

बीड, दि.28 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज मात्र जिल्हावासियांना थोडाफार दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने आज जाहीर केलेल्या 284 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. मागील पाच दिवस हा आकडा पावणेचारशेच्या आसपास होता. जिल्ह्यात 26 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन आहे. अगदी किराणा दुकानदारांनी देखील लॉकडाऊनचा निषेध म्हणून 100 टक्के बंद ठेवला आहे. […]

Continue Reading

झेंड्यावरून तणाव; अनेकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

तालुका प्रशासन ठाण मांडून पैठण : तालुक्यातील पाचोड ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हर्षी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पिवळ्या रंगाचा झेंडा अज्ञात व्यक्तीने लावल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यांतर हा झेंडा तत्काळ काढून घेण्यात यावरून गावात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत प्रशासन गावात ठाण मांंडून होते. तहसीलदार दत्तात्रय निलावाड, सपोनि.गणेश सुरवसे यांनी रात्री उशिरा ग्रामस्थांची बैठक घेऊन […]

Continue Reading
corona testing lab

कोरोनाचा आकडा कमी होईना, आजची रुग्णसंख्या पावणे चारशे

बीड, दि. 27 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज तर कोरोनाचे तब्बल 375 रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस आकडा वाढतच जात असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कालही 383 रुग्ण आढळले होते.आज आढळलेले तालुकानिहाय रुग्ण पुढील प्रमाणे…

Continue Reading
nath shashthi baithak

नाथषष्ठी उत्सवासाठी मानाच्या 20 मानकर्‍यांना परवानगी

पैठण दि. 25 : कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व नियम पाळून पैठण येथील शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी पारंपारिक उत्सवासाठी इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे 20 मानकर्‍यांना गुरुवारी परवानगी दिली. उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी ही दिली. या बैठकीस पोलीस उपअधीक्षक गोरख भामरे यांची उपस्थिती होती. पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी पारंपारिक तीन दिवसाच्या […]

Continue Reading