paithan lock down

पैठण शहर कडकडीत बंद

पैठण, दि. 13 : कोरोना साथ पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दोन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या व एसटी बस वगळता लॉकडाउन जाहीर केला आहे. शनिवारी सकाळपासून व्यापार्‍यांनी आपला व्यवहार बंद ठेवला आहे. या बंदचा फायदा घेऊन दारू विक्री करणार्‍यांना चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. बंदचा निर्बंध लावणारे महसूल विभागाचे कर्मचारी मात्र झोपेतच असल्याचे दिसते. तर नेहमीप्रमाणे नगरपरिषद स्वच्छता […]

Continue Reading
rekha jare

रेखा जरे हत्याकांड: मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर अटक

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार दै. सकाळ चा माजी कार्यकारी संपादक पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैद्राबाद येथून काल त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला घेऊन पोलिस पथक नगरकडे निघाले आहे. त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई […]

Continue Reading

वैद्यनाथ साखर कारखान्यात राडा!

कार्यकारी संचालकाच्या अंगरक्षकास मारहाण परळी दि.10 : माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये पागरीच्या कारणावरुन कर्मचार्‍यांनी राडा केला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या अंगरक्षकास मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चंद्रमणी तरकसे आणि रवींद्र वैद्य असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे. ते परळी शहरातील राहवाशी असल्याचे सांगण्यात आले […]

Continue Reading
pooja more

पूजा मोरे अटकेची होणार स्वतंत्र चौकशी

सोलापूर, दि. 9 : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी शेतकरी नेत्या पूजा मोरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेची स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे चौकशी करून तपशीलवार अहवाल देण्याचे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने जालना पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीआधी महाजनादेश यात्रा काढली होती. तेव्हा […]

Continue Reading

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून!

माजलगाव दि.8 : तालुक्यातील पात्रुड येथे अनेक दिवसापासून जागेच्या किरायावरून दोन भावांमध्ये वाद होत होता. त्या वादाचे रूपांतर सोमवार (दि.8) रोजी मोठ्या भांडणात झाले. लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी स्व:त पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे प्लॉटच्या किरायाचा वादावरून दोन भावामध्ये अनेक दिवसापासून वाद सुरु होता. सोमवारी […]

Continue Reading