mobile chor, mobile chori

पुजा चव्हाणच्या बहीणीचा मोबाईल पळवला

परळी, दि. 6 : पुजा चव्हाण मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना पुजा चव्हाण हीच्या बहीणीचा मोबाईलच एका तरुणीने पळविल्याची घटना 4 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परळीतील फाऊंडेशन शाळेजवळ घडली. ‘तुझ्या बहिणीबद्दल बोलयाचे आहे’ असे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. सदर तरुणीचा […]

Continue Reading
nath shashthi

नाथषष्ठी निमित्त पायी दिंड्यांना पैठणमध्ये प्रवेश नाकारला

प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांचा निर्णय पैठण दि. 5 : मागील वर्षी सैलानी बाबा यात्रेवर बुलडाण जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्यानंतर लगोलग पैठण येथील नाथषष्ठी यात्रेवरही बंदी घालण्यात आली होती. याहीवर्षी तोच कित्ता प्रशासनाने गिरवलेला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी पैठण शहरात पायी दिंड्या आणण्यास निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्रातील संत परंपरेत सर्वात मोठी यात्रा म्हणून […]

Continue Reading
CHAKU-HALLA

दुचाकीचा कट मारल्यावरुन युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

माजलगाव शहरातील महात्मा फुले शाळेजवळील घटना माजलगाव : दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरून युवकात झालेल्या बाचाबाचीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील महात्मा फुले शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत ज्ञानोबा धायजे व त्याचा मित्र विश्वानंद राजेश साळवे हे आपल्या दुचाकीवरून अशोक नगरकडे जात होते. यावेळी […]

Continue Reading
supreme courte

मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे द्यावे

राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज नवी दिल्ली, दि.5 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 8 मार्च रोजी सुनावनी होणार होती. तत्पुर्वी राज्य सरकारकडून न्यायालयात महत्वाचा अर्ज करण्यात आला असून हे प्रकरण 11 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात यावे, अशी मागणी त्या अर्जात करण्यात आली आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावनी ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुनावनी होणार आहे. यापुर्वी मराठा […]

Continue Reading
rekha jare

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे फरार घोषित

नगर, दि.4 : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित सूत्रधार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने अखेर फरार घोेषित केले. न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी त्याबाबतचा आदेश आज दिला. दरम्यान, येत्या 9 एप्रिलपर्यंत बोठे याने स्वतःहून न्यायालयासमोर हजर व्हावे. अन्यथा पुढील कारवाई सुुरु करण्यात येईल, असेही आदेश न्यायालयाने दिले. […]

Continue Reading
nana patole

राममंदिराचा निधी डान्सबारवर उडवला जातोय का?

मुंबई, दि. 4 : राम मंदिरासाठी जमा केलेला निधी कोणी डान्सबार किंवा बियरबारमध्ये उडवत असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे. मी 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याच काय झालं? हे विचारण्याचा मला अधिकार आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राम मंदिर उभारणीसाठी जनतेकडून निधीचं संकलन करण्यात आलं […]

Continue Reading
varsha gaikwad

दहावी-बारावीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार -शिक्षणमंत्री

मुंबई, दि. 4 : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्याथ्यार्ंंनाही कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय शाळा-महाविद्यालये उशीरा झाल्याने मुलांचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे ह्या परिक्षाच रद्द कराव्यात अशी मागणी पालकवर्गातून पुढे आलेली होती. मात्र दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड […]

Continue Reading
suresh dhas

गब्बर सापडतो पण गबरू कसा सापडत नाही – आ. सुरेश धस

बीड : काय तुमची गेली काय सांगावं? लहान लहान लेकरं सुध्दा म्हणतात तो आवाज पुजा चव्हाणचा आहे. मी लहानपणी शोले चित्रपट बघीतला होता. त्या पिक्चरमधील गब्बर पण ठाकूरला सापडला पण या राज्यातला गबरू कोण आहे? या सरकारला गबरू कसा सापडत नाही. असा कसा गबरू आहे. तो आम्ही केवळ किल्पवरच ऐकतोय. गबरूशेठ प्रकरणाने खूप चुकीचा पायंडा […]

Continue Reading