corona

बीड जिल्ह्यात आजही पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या पुढे

बीड, दि. 4 : कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा आपले हात-पाय पसरले आहेत. बुधवारी 85 रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवार रोजी पुन्हा 57 रुग्ण आढळले आहेत. तर 890 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.त्यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबाजोगाईत 11, आष्टीत 9, बीड 22, गेवराई 3, केज 2, माजलगाव 3, […]

Continue Reading
police patil

खबरदार पोलीस पाटलांना मारहाण कराल तर… सरकारने घेतला हा मोठा निर्णय…

मुंबई, दि. 4 : पोलीस विभागाचा गावपातळीवरील शेवटचा घटक म्हणजे पोलीस पाटील. आता या पोलीस पाटलांना कुणी हात लावला तर खबरदार… कारण राज्याच्या पोलीस महासंचालकांनी इतर सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच कलम 353 चे संरक्षण पोलीस पाटलांना दिले आहे. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित आरोपींविरूदध दाखल केला जाणार आहे, […]

Continue Reading
shashikala vk

तामीळी राजकारणात मोठी घडामोड; शशीकला यांचा राजकीय संन्यास

चेन्नई, दि. 4 : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललीता यांच्या मैत्रीण व्ही.के. शशीकला यांनी तुरुंगातून बाहेर येताच राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सहा एप्रिल रोजी तामिळनाडूत निवडणुका होत आहेत. एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे अवाहन देखील शशीकला यांनी केले आहे. […]

Continue Reading
narendra modi

पेट्रोलपंपावरील नरेंद्र मोदींचे फोटो हटवा

निवडणूक आयोगाचे निर्देश नवी दिल्ली, दि. 4 : देशातील सर्वच पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. आता हे सर्व बॅनर पंपावरून हटवा, असे आदेश निवडणूक आयोगाने पाच राज्यांना दिले आहेत. त्यामुळे मोदींच्या फोटोपासून वाहनधारकांची तुर्त सुटका झाली असे म्हणावे लागेल. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणार्‍या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं […]

Continue Reading
sucide, atmhatya

कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरकडून रूग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी

डॉक्टरास बडतर्फ केल्याची उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती औरंगाबाद, दि. 4 : महिला कुठेच सुरक्षीत नाहीत, याचा प्रत्यय औरंगाबादच्या कोरोना उपचार केंद्रात आला. या ठिकाणी एका डॉक्टराने चक्क उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. एवढंच नाहीतर तिला गच्चीवर ओढत नेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. संबंधीत महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर आजुबाजुचे रुग्णांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर या महिलेची […]

Continue Reading
ghoda

घोड्यावाल्या अधिकार्‍याचा माफीनामा

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी मला घोडा आणण्यास व तो कार्यालयात बांधण्यास परवानगी देण्यात याची असा अर्ज नांदेडमधील सहायक लेखाधिकारी (रोहयो) सतीश पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केला होता. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आपला अर्ज माघारी घेत माफीनामा लिहीला आहे. सतीश देशमुख यांनी लिहीलेले पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाले होते. त्याची राज्यभर चर्चा […]

Continue Reading
bharat biotech co vaccine

सिरमपेक्षा भारत बायोटेकची लस प्रभावी

भारत बायोटेकने जाहीर केला डाटा पुणे : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस 70.42 प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. तर भारत बायोटेक ही स्वदेशी लस 81 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन घेण्यास भारतात अनेकांनी विरोध केला होता. परंतु आता या लसीचा डाटा कंपनीने जाहीर केला आहे. आयसीएमआरच्या सहभागातून ही कोवॅक्सिन लस […]

Continue Reading
corona lasikaran

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघे पॉझिटिव्ह

औरंगाबादेतील प्रकार औरंगाबाद, दि. 3 : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समोर आले आहे. या दोघांच्याही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाटयाने वाढत चालला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वाढली […]

Continue Reading
beed dcc

बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे कारस्थान

भाजप शिष्टमंडळाची राज्यपालांकडे तक्रार मुंबई, दि. 3 : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला आहे. औरंगाबाद व इतर जिल्हयांना जो न्याय दिला तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, हे सर्व म्हणजे सत्ताधार्‍यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून […]

Continue Reading
untavarun warat

मित्र मंडळीचा संपर्क नको म्हणत, साळेगावातून निघाली उंटावर वरात

मधुकर सिरसाट/ केज दि. 3 : कोरोनामुळे नवरदेवाच्या मित्र मंडळी पासून लांब राहण्यासाठी एका नवरदेवाला चक्क घोड्या ऐवजी उंटावर स्वार होऊन वरात काढावी लागली. याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिक महादेव व सौ. सिमा वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी येथील ऐश्वर्या हिच्याशी संपन्न […]

Continue Reading