corona

अरे बापरे… बीड जिल्ह्यात आज आढळले इतके पॉजिटिव्ह

बीड: बीड जिल्ह्याचा कोरोना पॉजिटिव्हचा एकदा दररोज वाढताना दिसत आहे. आज थोडे थोडके नव्हे तर तब्बल 80 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज पॉजिटिव्ह आलेल्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 37 जणांचा समावेश आहे. तर त्या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील 15 जण आहेत.संपुर्ण जिल्ह्यात पॉजिटिव्ह आलेले पुढील प्रमाणे…

Continue Reading
corona lasikaran

सर्व खासगी रुग्णालयांना लसीकरणास परवानगी

केंद्राकडून निर्देश नवी दिल्ली, दि. 2 : लसीकरणासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मंगळवारी उशीरा दिशानिर्देश जारी करून खासगी रुग्णालयांनाही कोरोना लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयातील लसीकरणाचा ताण कमी होऊन देशात झपाट्याने लसीकरण पूर्ण होईल. सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणार्‍या कोणत्याही खासगी रुग्णालयांला करोना लस देण्याची परवानगी […]

Continue Reading
jail, turung, kaidi

महिला न्यायधीशाला वाढदिवसाचा मेसेज पाठवला; वकील 20 दिवसांपासून जेलमध्ये

दि. 2 : आपली क्रिएटीव्हीटी एका वकीलाला चांगलीच महागात पडली आहे. महिला न्यायधीशाच्या फोटोचं ग्रिटींग तयार करून त्यांना मध्यरात्री इ-मेलद्वारे शुभेच्छा दिल्या म्हणून महिला न्यायधीशांनी आक्षेप घेत या वकीलावर थेट आयटी कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी संबंधीत वकिलाला बेड्या ठोकल्या. आता हा वकील जामीनासाठी न्यायालयाचे उंबरे झिजवत असून त्याला खालच्या एकाही कोर्टाने […]

Continue Reading

शांताबाई राठोडच्या विरोधात पुजा चव्हाणच्या वडीलांची पोलीसात तक्रार

 परळी  दि.2 : पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता. हा आरोप बदनामीकारक व खोटा आहे. आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांनी पोलीसांकडे धाव घेत परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच […]

Continue Reading
majalgaon andolan

मंजूर भाई, क्या तुम्हे ये मंजूर है?

घाण पाण्यात बसून व्यापार्‍यांनी माजलगावच्या नगराध्यक्षांची इज्जत भर चौकात वेशीवर टांगली वैजेनाथ घायतिडक/ माजलगाव माजलगाव : माजलगाव पालिकेत सहाल चाऊस यांना खुर्चीवरून खाली खेचल्यानंतर आ.प्रकाश सोळंके यांनी शेख मंजूर यांना अध्यक्षपदी बसविल्यानंतर झालेल्या बैठकीत ‘सहा महिन्यात विकास काय असतो हे दाखवतो’ असे म्हणून माजलगावकरांना विकासासाठी अश्वस्त केले होते. पण ‘कशाचं काय अन् फाटक्यात पाय’ अशी […]

Continue Reading

अंबाजोगाई खून प्रकरण;आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या

अंबाजोगाई दि.2 : शहरातील मोरेवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोरेवाडी येथील युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना जो पर्यंत ताब्यात घेतले जात नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अस पवित्रा नातेवाईकांनी घेत अंबाजोगाई शहर […]

Continue Reading
sanjay rathod

संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

मुंबई- मंत्री संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने आक्रमक भुमिका घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, इशारा देखील दिला होता. भाजपच्या चित्रा वाघ […]

Continue Reading

चित्रा वाघ यांच्या पतीवर गुन्हा नोंद

मुंबई- मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करा म्हणून गेली 20 दिवस सातत्याने आवाज उठवणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी एसीबीकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.किशोर वाघ यांची 2016 साली लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्याची एसीबीकडून चौकशी सुरू होती. आज अखेर या प्रकरणात बेहिशोबी मालमत्ता […]

Continue Reading
corona

गेवराई येथे कोरोनाचा भडका; महानुभव आश्रमात 29 पॉझीटीव्ह

गेवराई, दि. 26 : तालुक्यातील कोल्हेर या ठिकाणी असणार्‍या येवले वस्तीवरिल महानुभव आश्रमात 29 रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आले असल्याची माहीती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. सदरचा परिसर कन्टोंनमेंन्ट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे . या ठिकाणी वास्तवात असणार्‍या 60 जणांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यापैकी तब्बल 29 जण पॉझीटिव्ह आले आहेत. या ठिकाणी […]

Continue Reading

गॅस स्फोटात तीन घरे जळून खाक!

माजलगाव तालुक्यातील मोगरा तांडा येथील घटना माजलगाव दि.25 : अचानक गॅसचा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी (दि.25) दुपारी माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शिवाजीनगर तांडा येथे घडली. मोगरा जवळच असणार्‍या शिवाजी नगरतांडा येथे घरगुती गॅसला अचानक आग लागली. यामुळे लागलेल्या आगीने काही वेळातच रूद्र रूप धारण केले. प्रकाश पवार, अशोक पवार, […]

Continue Reading