beed dcc

सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

सहकारमंत्र्यांची माहिती मुंबई/बीड : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेल्या सुमारे 47 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा ‘अ’ वर्गातील […]

Continue Reading

मातोरीजवळ कार पलटी होऊन दाम्पत्याचा मृत्यू

मयत दाम्पत्य माजी मंत्री सुधीरमुनगंटीवार यांचे नातेवाईक मातोरी : दि.24 कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर मातोरी परिसरात भरधाव कार कंट्रोल न झाल्याने कार नाल्यात कोसळली. यामध्ये दोघा पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला. सदरील दाम्पत्य हे भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण ममता तगडपल्लेवार व भाऊजी विलास तगडपल्लेवार हे स्विफ्ट […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला

बीड- जिल्ह्यात कोरोना covid 19 रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. मागील पंधरा दिवस जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या आत आलेला होता. शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी हा आकडा 58 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी आजचा अहवाल प्रसिध्दीस दिला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकार आणि प्रशासन दोघेही चिंतेत […]

Continue Reading
mahendra thorat

कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून डॉक्टराची कुटुंबासह आत्महत्या

कर्जत- 16 वर्षीय कर्णबधीर मुलाचे समाजात अपराधीपणाने वावरणे आता मला सहन होत नाही, अशी सुसाईड नोट लिहून कर्जत येथील एका प्रसिध्द डॉक्टरने पत्नी, आणि दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन स्वतः देखील आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.कर्जत तालुक्यातील राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. थोरात यांचे […]

Continue Reading
avkali paus

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -धनंजय मुंडे

परळी- गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी […]

Continue Reading
dhananjay munde

धनंजय मुंडेंनी सांगितली राजा अन् प्रधानाची गोष्ट

परळी- मागील महिन्यात वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी एका जाहीर कार्यक्रमात आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल बोलून दाखवले. जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे म्हणत त्यांनी यावेळी राजा आणि प्रधानाची गोष्टी सांगितली. त्यांच्या या गोष्टीला उपस्थितांनी हसून दाद देत टाळ्यांचा कडकडाटही केला. गोष्ट सांगताना धनंजय मुंडे म्हणतात ‘मला […]

Continue Reading
acb office beed

माजलगावच्या उपविभागीय अधिकार्‍याला लाच घेताना पकडले

बीड, माजलगाव दि. 18 : माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी अवैध वाळूच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत 65 हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी चालक काळे यांना माजलगावच्या संभाजी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर काहीच वेळात गायकवाड यांना देखील त्यांच्या राहत्या घरून एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई जालना एसीबीने केली.माजलगावात वाळूच्या […]

Continue Reading