डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून
कुंबेफळ येथील घटना
Continue Readingकुंबेफळ येथील घटना
Continue Readingपैठण दि ७ : तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव येथील मुख्य रस्त्यावर लग्नकार्यासाठी पैठण येथे निघालेल्या अंबड तालुक्यातील गायकवाड या व्यक्तीला दोन चोरट्यांनी लूटमार करून हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. ही घटना ताजी असतानाच कौंदर गावात शनिवारी रात्री अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी गावातील काही घराच्या बाहेरून कडया लावत जवळपास तीन ते चार […]
Continue Readingपैठण दि.४ : पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रांजणगाव दांडगा येथील चोवीस वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आहे.पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजनगाव दांडगा येथील विवाहिता आयेशा शेखचा चार वर्षांपूर्वी शेख इरफान बूऱ्हाण सोबत विवाह झाला होता. आयेशाचा पती इरफान समवेत रांजणगाव येथे […]
Continue Readingपालकमंत्र्यांचे आदेश; माहिती न देणे अंगलट
Continue Readingआमदार संदीप क्षीरसागर यांना झटका
Continue Readingबीड, दि. 28 : बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे परस्पर सहमीतून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्यास तयार असल्याचं हमीपत्र गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या महिलेकडनं धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली […]
Continue Readingपैठण दि.28 : घरातून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना पैठण शहरात घडली आहे. दोन दिवसापूर्वी सदरील तरुण जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत. पैठण शहरातील नवे कावसान भागातील योगेश निवारे (वय […]
Continue Readingमुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्मा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रारार केली होती आणि धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे. पोलीस […]
Continue Readingपैठण दि २१ :- पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिडकीन येथील ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांचा उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. पंचायत समितीत खळबळ उडाली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांनी मंगळवारी (दि.19) पैठणचे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्या […]
Continue Readingपैठण तालुक्यातील खंडाळा येथील घटना पैठण दि.20 : पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील तरुणाच्या पत्नीचे सासरच्या मंडळीने बळजबरीने दुसर्याशी विवाह लावला. या नैराश्यातून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि.19) घडली. पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील पारधी समाजातील मुकेश रेहमान चव्हाण (वय 25 रा. खंडाळा ता. […]
Continue Reading