paithan khun

तिहेरी हत्याकांडातील आरोपी वैजापूर येथून अटक

पती-पत्नीसह चिमुकलीची केली होती हत्या पैठण दि.6 : शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर जुने कावसन येथे पती-पत्नीसह चिमुकलीची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी ग्रामीण गुन्हा शाखेच्या पथकाने वैजापूर येथे अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पैठण शहरालगतच्या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या जुने कावसन येथे २८ नोव्हेंम्बर शनिवारी मध्यरात्री राजु […]

Continue Reading
MURDER

चुलत पुतण्याने धारदार शस्त्राने काकाचा केला खून!

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील घटना घाटनांदूर  दि.4 : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे एका वृद्धावर तरुणाने तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला आहे. जनार्धन मुंजा धोंगडे (वय 65 रा.घाटनांदूर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास जनार्धन हे त्यांच्या […]

Continue Reading
accedent

बैलगाडी-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

माजलगाव दि.25 : ऊसाची वाहतूक करणार्‍या बैलगाडीला दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माजलगाव-परभणी रस्त्यावर दुगडपंपाजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. अमोल काबुराव हांडे (वय 27 रा.शुक्लतिर्थ लिमगाव ता.माजलगाव) असे मयताचे नाव आहे. अमोल हा आपले काम आटोपून माजलगावहून शुक्लतिर्थ लिमगावकडे दुचाकीवरुन जात होता. माजलगाव ते परभणी या रस्त्यावर दुगड […]

Continue Reading

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चोरीत ना.मुंडेंच्या कार्यकर्त्याचा हात

परळी दि.24 : परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे […]

Continue Reading

आ.रत्नाकर गुट्टेंच्या मालमत्तेवर ईडीचा छापा

बीड दि.23 : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. शेतकर्‍यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने ही कारवाई केली. गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड […]

Continue Reading

परळीतील साई कुलर फॅक्टरीत आग

  परळी दि.23 : परळी शहरातील इंडस्ट्रेलियार एरियात कुलरच्या फॅक्टरीस बुधवारी सायंकाळी (दि.23) भीषण आग लागली. या आगीची एवढी तीव्रता आहे की, फायर ब्रिगेडच्या गाडीला पाचारण करावे लागले. तब्बल एक तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आग आटोक्याच्या बाहेर असल्यामुळे या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अज्ञाप समजु शकले नसून सुनिल […]

Continue Reading
bussnesmen suside

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे सावकाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या….

सूसाईड नोट सापडली… पैठण– तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विहामांडवा शिवारात येथील बाळासाहेब विठ्ठलराव आवारे ५५ वर्षीय शेतकऱ्यांनी सावकाराला कंटाळून शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रोजी घडली. यावेळी सदर शेतकऱ्याने आपल्या खिशात सूसाईड नोट लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. यामध्ये गावातील चार ते पाच व्यक्ती त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करण्यात येत आहे […]

Continue Reading
railway indian

श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे ७ वॅगन रूळावरून घसरले,रेल्वे वाहतूक ठप्प

अहमदनगर : सोलापूर रेल्वे विभागातील श्रीगोंदा – बेलवंडी स्थानका दरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले; मनमाड मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. आज भल्या पहाटे श्रीगोंदा स्टेशनपासून अगदी नजीक तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे १२डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला मालवाहतूक करणारी रेल्वे […]

Continue Reading