पैठण तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची आडुळ येथे आत्महत्या

पैठण दि. १४: पैठण तालुक्यातील आडुळ येथे सोमवारी सकाळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आडुळ येथील अशोक गोविंदराव भावले (वय ५७) या शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापीक शेतीला कंटाळून सोमवारी (दि.14) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतामध्ये चिंचेच्या झाडाला […]

Continue Reading
grampanchayat

ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई- मुदत संपलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या […]

Continue Reading

महादेवाच्या मंदिरात युवकाची गळा चिरून हत्या ?

 चंद्रकांत अंबिलवादे : पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाला आठवडा उलटला नाही तोच गंगेश्वर महादेव मंदिरात एका 25 वर्षीय युवकाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. महादेवाच्या पिंडावर रक्ताचा अभिषेक घातल्याचे चित्र निर्माण झाले असून या घटनेने पैठण शहरात एकच खळबळ उडाली आहे.        पैठण शहरातील कहारवाडा येथील नंदू देविदास घुंगासे (वय […]

Continue Reading

अटकेची मागणी करताच पाचोड पोलीसांनी आरोपी दाखवले अटक

पैठण दि.10 : तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये थेरगाव येथे 6 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार केला होता. यातील आरोपींना अटक केली जात नव्हती. त्यानंतर महत्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी अटकेची मागणी केली. मागणी करताच पाचोड पोलीसांनी फरार असलेली आरोपी अटक केली. शेती वस्तीवरील राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर गावातील जुनेद दस्तगीर […]

Continue Reading
acb office beed

तहसीलदारासह तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

वडवणी- पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाच स्वीकारताना तहसीलदारासह तलाठी, कोतवाल याना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.9) वडवणी शहरात करण्यात आली.वडवणी तहसीलदार श्रीकिसन सांगळे, तलाठी शेजाळ व कोतवाल बिडवे अशी लाचखोरांची नावे आहेत. त्यांनी तक्रादाराचे पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तडजोडपोटी 30 हजाराची लाच घेताना वडवणी येथे रंगेहाथ पकडले. ही कारवाई […]

Continue Reading

दिवसाढवळ्या शस्त्राचा धाक दाखवून पोलीस कर्मचार्‍यास लुटण्याचा प्रयत्न

शस्त्रासह चौघे पोलीसांच्या ताब्यात;नेकनूर ठाणे हद्दीतील थरारक घटना नेकनूर दि.8 :  दिवसाढवळ्या चार चोरट्यांनी दुचाकीवरुन पोलीस कर्मचार्‍याच्या कारचा पाठलाग केला.. रस्त्यात आडवून शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्यानंतर पैशांची मागणी केली. परंतु परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलीस कर्मचार्‍याची सुटका झाली. तर चौघांना शस्त्रासह नेकनूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.    […]

Continue Reading

बनावट नोटा छपाई प्रकरणी धारूरमधील तरुणास अटक

धारूर दि.9 : 200 व 500 च्या बनावट नोटा छपाई प्रकरणी एका तरुणास बुधवारी (दि.9) सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद येथील सिडको पोलिसांनी माने नामक तरुणास ताब्यात घेतले आहे. 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी पथक प्रमुख पोउपनि.बहिर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी माने […]

Continue Reading