teacher

पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीवरील बंदी उठवली

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहितीमुंबई – राज्यातील हजारो डीएड, बीएड पदवीधारकांसाठी राज्य शासनाने खुशखबरी दिली आहे. पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येणार्‍या सहा हजार शिक्षकांच्या जागा भरण्यावरील बंदी सरकारने उठवली आहे.राज्यात 2010 नंतर शिक्षक भरतीच झालेली नाही. शासन दरवर्षी टीईटी, सीईटी घेऊन या पदविधारकांच्या भावनांशी खेळ करीत होते. मागच्या वर्षी शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय […]

Continue Reading
ATYACHAR

दोघांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पैठण, दि. 7 : पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. थेरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत शेती वस्तीवर राहते. ही मुलगी घराबाहेर थांबली होती. त्याचवेळी गावातीलच आरोपी जुनेद दस्तगीर […]

Continue Reading
bibatya halla

मिशन बिबट्या : ऊस पेटवून दिला पण तरीही बिबट्या निसटला; फायरही चुकवले

करमाळा, दि. 7 : करमाळा तालुक्यात तीन बळी घेणार्‍या बिबट्याला मारायचे आजचे सर्व प्रयत्न फेल गेल्याने बिबट्याचे वास्तव्य असलेल्या चिखलठाण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला […]

Continue Reading

कालव्यात वाहून गेलेल्या महिलेचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह

पैठण : तालुक्यातील तुळजापूर- विहामांडवा रस्त्यावरील डावा कालव्यामध्ये एक महिला वाहून गेली होती. सदरील महिलेचे चौथ्या दिवशी खालापुरी शिवारातील डावा कालव्यात मृतदेह आढळून आला.रेखा अक्षय सोनवने (वय २१ रा.तुळजापूर ता.पैठण) ही महिला आपल्या कुटुंबासोबत शेतात काम करीत असताना पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतालगत असलेल्या डावा कालव्याकडे गेलो होती. पाणी घेत असताना कल गेल्याने ती कालव्यात वाहून […]

Continue Reading
bharat biotech

अनिल वीज यांना का झाला कोरोना? भारत बायोटेकचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली- : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची […]

Continue Reading
bharat biotech

अतिशय धक्कादायक : कोरोनाची लस घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्यमंत्री कोरोनाग्रस्त!

नवी दिल्ली : ज्या लशीच्या भरोशावर कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असे वाटत होते नेमके त्याच लसीने धोका दिल्याचे उघड झाले. कारण सध्या चाचण्या सुरू असलेल्या आणि लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीलाच करोना झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे लशीचा डोस घेऊनही संक्रमती झालेले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून हरणाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हरणाचे […]

Continue Reading
jayakwadi dharan- nathsagar

नाथसागरात उडी मारून वृध्द दाम्पत्याची आत्महत्या!

पैठण : येथील नाथसागर धरणामध्ये पैठण शहरातील रहिवासी असलेल्या वृध्द दाम्पत्याने आजाराला कंटाळून नाथसागरात उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.सूर्यभान दयाराम राऊत (वय 70) व त्यांची पत्नी कौशल्याबाई राऊत (वय 65) दोघेही रा.काळापहाड पैठण असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. नाथसागर धरणामध्ये पुरुष आणि […]

Continue Reading