सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार शिऱीष बोराळकर यांचा तब्बल ५७ हजार ८९५ मतांनाी पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. चव्हाण हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. ते […]

Continue Reading
bibatya

आष्टीचा बिबट्या करमाळ्याला? फुंदेवाडी येथील तरूण बिबट्याच्या हल्ल्यात ठार!

आष्टी- आष्टी तालुक्यात माणसांवर हल्ले करणारा बिबट्या आता करमाळ्याकडे सरकला असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी सायंकाळी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथील कल्याण देवीदास फुंदे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यामुळे आष्टी तालुक्यात वावरणारा बिबट आणि करमाळ्यात हल्ला करणारा बिबट एकच असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. ज्या फुंदेवाडी गावात […]

Continue Reading

पदवीधरमध्ये सतीश चव्हाण यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी

औरंगाबाद, दि.3: पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. कारण चव्हाण यांना पहिल्याच फेरीत दणदणीत 17 हजार 372 मतांची आघाडी मिळाली होती. रात्री पावणे अकरावाजता दुसरी फेरी जाहीर झाली त्याततही 12 हजार638 मतांची त्यांनी आघाडी घेतली होती. पहिली, दुसरी आणि टपाल मतदानात सतीश चव्हाण यांना 54477 मते मिळाली […]

Continue Reading
rathod mukadam

बेपत्ता अंकुश राठोड यांचा नात्यातील व्यक्तीकडून खून!

फुलेपिंपळगाव  दि.3 ः मागिल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुकादमाचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेल्या आरोपीने खुनाची कबुली देत मृतदेह सांगवीच्या गोदावरी नदीत फेकल्याचे सांगितले. दोन दिवसापूर्वी नदीपात्रात दुचाकी सापडली असून मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत. माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील […]

Continue Reading
balasaheb bothe

नगरच्या पत्रकाराने दिली सुपारी; रेखा जरे हत्या प्रकरणात नवा खुलासा

नगर : येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रेखा जरे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मुख्य आरोपीचे नाव घेतल्यानंतर हे नाव ऐकून महाराष्ट्र चक्रावून गेला आहे. येथील दैनिक सकाळचे निवासी संपादक बाळासाहेब बोठे यांनी ही सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. बोठे याचं नगरच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे.रेखा जरे यांची हत्या करताना एका आरोपीच्या […]

Continue Reading

सतीश चव्हाण यांची पहिल्या फेरी अखेर आघाडी

औरंगाबाद- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात सतीश चव्हाण यांना 17372 मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपचे बोराळकर यांना 10973 मते मिळाली. सतीश चव्हाण यांना 1073 पोस्टल मतांपैकी 600 पोस्टल मते पडली असून ते पोस्टल मतांत 314 मतांनी आघाडीवर होते.

Continue Reading
bibtya halla solewadi

बिबट्याचा पुन्हा हल्ला

आष्टी- आष्टी तालुक्यातील बिबट्याचा उपद्रव काही थांबता थांबत नाही. आज पुन्हा एकदा बिबट्याने सोलेवाडी येथे एका वृध्दावर हल्ला केला आहे. विकास विठोबा झगडे (वय 60) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे.विकास झगडे हे जामगाव आणि आष्टी या दोन गावाच्या मध्ये असलेल्या सोलेवाडी येथे ज्वारीला पाणी देत होते. ते खाली वाकलेले असता बिबट्याने त्यांच्या […]

Continue Reading
bibtya halla

बिबट्या बीड जवळ? उखंडा पेट्रोलपंपजवळ महिलेवर हल्ला!!

बीड- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या बिबट्यामुळे जनता त्रस्त असतानाच आता बीडपासून बारा किमी.अंतरावरील बीड-नगर रोडवर उखंडा शिवारातील पेट्रोजपंपाजवळ एका महिलेवर अज्ञात वन्यजिवाने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.उखंडा येथील स्थानिक नागरिक महादेव उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पेट्रोलपंपाजवळील शेतात इंदू श्रीमंत माने (वय 35) ही महिला शेतात दारे धरत होती. त्याचवेळी बिबट्याने हल्ला केल्याचे […]

Continue Reading