SMOKING

ऐकावं ते नवलच! 10 हजार लोकसंख्येच्या गावात एकही जण व्यसनी नाही

दि.2 : आपल्या किंवा आपल्या पंचक्रोशीतील एखाद्या गावातील अख्खं कुटुंब निर्व्यसनी सापडणं तसं अवघड काम. पण एखाद्या जिल्ह्यात 10 हजार लोकसंख्येचं गाव निर्व्यसनी आहे असे आपल्याला सांगितले तर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.उत्तर प्रदेशच्या देवबंद तालुक्यातील मिर्झापूर या पवित्र गावात कोणीही धूम्रपान किंवा मद्यपान करीत नाही. विशेष म्हणजे मिर्झापूर गावाची इंडिया बूक […]

Continue Reading
court

‘त्या’ 40 जणांना तलाठीपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा!

बीड दि.2 :  मराठा आरक्षण प्रवर्गातील (एसईबीसी) वगळून उर्वरित उमेदवारांना शासनाच्या पत्रानुसार तात्काळ तलाठीपदी नियक्त्या देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. त्यामुळे एसईबीसी वगळता इतर तलाठी पदासाठी पात्र उमेदवाराला नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासनाने 2019 साली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली होती. बीड जिल्ह्यात 47 तालाठ्यांची भरती […]

Continue Reading
crime

जळून कोळसा झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

अंबाजोगाईतील घटना; घातापाताचा संशय  अंबाजोगाई  दि.30 ः अंबाजोगाई नजीक असलेल्या पोखरी शिवारात सोमवारी (दि.30) दुपारी 55 वर्षीय महिलेचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच बाजूचा सोयाबीनचा ढिगाराही जाळून खाक झाला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे कि घातपात किंवा अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.       काशीबाई विष्णू निकम (वय […]

Continue Reading
bibatya

माजलगाव तालुक्यातही आढळला बिबट्या

माजलगाव- तालुक्यातील सावरगाव शिवारात आज (सोमवारी) दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली गोरे यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे. तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. यावेळी सर्वे नं.111 मध्ये त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड […]

Continue Reading

बिबट्याच्या आणखी एक हल्ला; जोगेश्वरी पारगाव मधील महिलेचा मृत्यू

आष्टी- तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केला होता ती घटना होत नाही तोच बिबट्याने आणखी एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण ठार झाले आहेत.सुरेखा निळकंठ भोसले वय 45 असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनूसार आष्टीपासून 11 […]

Continue Reading

तांबाराजुरीत बिबट्याचे दर्शन!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तांबाराजुरी दि.29 : पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावात रविवारी (दि.29) सकाळी 10 च्या सुमारास तांबाराजुरी-चुंबळी फाटा मार्गावरील सरकारी विहिरीजवळ बिबट्या दिसून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.       तांबाराजुरीपासून 500 मीटर अंतरावर सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीच्या शेजारी एक बंधारा असून या बंधार्‍यावर कपडे धुणार्‍या तरुणीस […]

Continue Reading

बिबट्याचा आष्टी तालुक्यात धुमाकूळ! रविवारी पुन्हा एका महिलेवर हल्ला!!

आष्टी- तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अष्टीपासून 11 ते 12 किमी अंतरावर असलेल्या पारगाव बोराडे येथील वस्तीवरील शाळांबाई शहाजी भोसले ही महिला शेतात भाजी आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात शालन बाई यांच्या नरडीला जखम […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार, वडील जखमी

 माजलगाव  दि.28 : पाथरी तालुक्यातील मरडसगव येथून दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडली. पाथरी तालुक्यातील मुंडसगाव येथील रहिवासी हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) हे दुचाकीवरून वडिल गीताराम […]

Continue Reading