माय-लेकरावर बिबट्याचा हल्ला
आष्टी तालुक्यातील पाचव्या घटनेने खळबळ
Continue Readingआष्टी तालुक्यातील पाचव्या घटनेने खळबळ
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे : दि.२८ : अज्ञात मारेकर्यांनी पती-पत्नी आणि मुलीचा निर्घुणपणे धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेने पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भूमरे यांनी तातडीने जुने कावसन येथे भेट दिली आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन येथे शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री अज्ञात मारेकर्यांनी राजू उर्फ […]
Continue Readingराष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं करोनामुळे निधन झालं.पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. […]
Continue Readingआष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण
Continue Readingआष्टी येथील खळबळजनक घटना आष्टी- दि.24 : आष्टी तालुक्यातील सुरुडी पंचायत समिती गणाच्या सदस्य आशाबाई गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकर्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.सध्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने शेतकर्यांना रात्रीच्यावेळी पाणी देण्याशिवाय […]
Continue Readingबीडच्या लघू पाटबंधारे कार्यालयातील घटना
Continue Readingshiv-sena-mla-pratap-sarnaik-ed-conducting-searches
Continue Readingऔरंगाबाद, दि.24 : भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर पदवीधरांच्या प्रश्नावर जेलमध्ये गेले होते का? असा सवाल मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला. शिवाय राष्ट्रवादीने उभे केलेले उमेदवार हे देखील टेंडरमधील घोटाळेबाज आहेत, असा आरोप देखील पोकळे यांनी केला. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोकळे म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणूक […]
Continue Readingधनंजय मुंडेंची अंबाजोगाईच्या सभेत टोलेबाजी अंबाजोगाई, दि.23 : भाजप नेत्यांनी मधल्या काळात फोडाफोडी केली, त्यांच्यातील काहींना सांगितलं की होतं, की पवार साहेबांचा नाद करू नका, काहींनी केला; आता भोगत आहेत! पवार साहब की लाठी ऐसी बैठती है, बहुत दिनो के बाद पता चलता है की कैसी बैठी। अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी […]
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे दि.21 ः गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या दुचाकीवरुन वाळू तस्करी करणार्या काही दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12 दुचाकी शुक्रवारी (दि.20) दिवसाढवळ्या तहसिल कार्यालयातून चोरी गेल्या होत्या. त्यानंतर काही तासातच या दुचाकी पुन्हा आहे त्याच ठिकाणी अवतरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? असा प्रश्न […]
Continue Reading