corona virus

बीड जिल्हा; 73 पॉझिटिव्ह

बीड : दि.9 काल शंभरी पार केल्यानंतर आज पुन्हा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा घसरला आहे. कोरोना पॉझिटिव्हची आकडेवारी कमी जास्त होत असली तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी (दि.9) 73 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाला 589 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 516 निगेटिव्ह आढळून आले. तर 73 पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये अंबाजोगाई 13, आष्टी […]

Continue Reading
vidhan parishad

बीड जिल्ह्याला मिळणार 12 वा आमदार!

बीड, दि.6 : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या 12 जणांच्या यादीत काँग्रेसकडून बीडच्या माजी खा.रजनीताई पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. पाटील यांच्या नावावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केल्यास बीड जिल्ह्याला 12 वा आमदार मिळणार आहे. राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणार्‍या सदस्यांसाठी 12 जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, […]

Continue Reading
majalgaon nagar parishad

चाऊस की शेख कोणाचा अर्ज होणार ‘मंजूर’?

माजलगावकरांचे निकालाकडे लक्ष माजलगाव, दि.6 : माजलगावच्या नगर परिषद राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी लादलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार भाजपच्या रेश्मा मेंडके यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेख मंजूर यांचा एकमेव अर्ज शिल्लक आहे. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. पण तत्पुर्वी […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 98 पॉझिटिव्ह

बीड दि.4  : कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी झालेला असला तरी कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (दि.4) आलेल्या अहवालामध्ये 98 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आरोग्य विभागाला 609 कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले तर 98 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई 9, आष्टी 29, बीड 17, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव […]

Continue Reading
navari palun geli

लग्नाच्या ‘त्या’ रात्री बेपत्ता झालेली नवरी सापडली

पैठण ः पैठण येथील एका विधवा महिलेच्या मुलासोबत लग्न केल्यानंतर ‘त्या’ रात्री बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली आहे. पोलीसांनी तिचा परभणी येथे शोध घेतला असून ती आपल्या पहिल्या पतीकडे परत गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी तिला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे. उषा उर्फ मानसी पवार असे त्या नवरीचे नाव आहे. पैठण येथील […]

Continue Reading
SAHEBRAO DESHATWAD

पैठणच्या तत्कालीन नायब तहसीलदाराच्या मुलाची आत्महत्या

20 पानी सुसाईट नोट लिहून पोलीस त्रास देत असल्याचा उल्लेख पैठण, दि. 22 : शिधापत्रिका घोटाळ्याच्या तपासासाठी पोलीससारखे घरी येऊन त्रास देत असल्याने व प्रेयसी ब्लॅकमेल करीत असल्याने पैठणचे तत्कालिन निलंबीत नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांचा मुलगा साहेबराव याने त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री टीव्ही सेंटर येथे घडली. आत्महत्या […]

Continue Reading