pankaja munde

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करून त्यांची दिवाळी गोड करा- पंकजाताई मुंडे

बीड: परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोयाबीन पहिल्यांदा उगवले नाही, उगवले तर फळ नाही, पुन्हा पेरले तर पावसाने सगळं निसर्गाने हिरावले. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यायला हवी, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मांडले.त्या बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अधिकारी पंचनामे करीत नाहीत. पंचनामे केले तरी नुकसानीची […]

Continue Reading

पंकजाताईंनी जाहीर केला दसरा मेळावा! कसा साजरा होणार मेळावा? स्वरूप जाणून घ्या

बीड: दरवर्षी भगवान बाबांच्या जन्मस्थानी होणारा दसरा मेळावा यंदाही साजरा करण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या जिवाजी काळजी घेऊन यंदाचा मेळाव्याला पंकजाताई भगवान भक्ती गडावरून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसाठी पंकजाताई यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्या म्हणतात, यावेळी सर्वांनी भगवान भक्तीगडावर येण्याऐवजी आपापल्या गावात भगवान बाबांच्या […]

Continue Reading
navari

सुहागरात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता!

पैठण, दि. 20 : ऐन सुहाग रात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता झाल्याची तक्रार पैठण ठाण्यात दाखल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलीसांकडून नवरीचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे नवरीचे दागिने व रोख 50 हजार रुपये देखील गायब असल्याचे आढळून आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिैठण शहरांमध्ये लक्ष्मीनगर भागामध्ये राहणार्‍या कृष्णा कारभारी वंसारे या युवकाचे लग्न […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा: 73 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. सोमवारी (दि.19) 73 जण पॉझिटिव्ह आढळून आले.सोमवारी प्रशासनास 588 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 515 रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले तर 73 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई7, आष्टी 1, बीड 15, धारूर 11, गेवराई 11, केज 3, माजलगाव 5, परळी 2,पाटोदा 3, शिरुर 14,वडवणी 1 असा अहवाल […]

Continue Reading

नाथसागरामध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

पैठण  :  पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यामध्ये सोमवारी (दि.19) सकाळी अनोळखी 55 ते 60 वर्षीय महिलेचे प्रेत तरंंगताना आढळून आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नाथसागर धरणावर फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना पाण्यामध्ये महिलेची प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक […]

Continue Reading