corona

बीड जिल्हा : 146 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज रविवारी दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी प्राप्त झाले आहेत. एकूण 1078 पैकी 146 पॉझिटिव्ह अहवाल तर 932 निगेटिव्ह आले आहेत. प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

Continue Reading

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन

जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली -मोदी नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन झालं आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते कोमामध्ये होते आज अखेर त्यांची मृत्यशी झुंज संपली. मृत्यूसमयी ते 82 वर्षांचे होते.       माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी 1999 ते 2004च्या दरम्यान संरक्षण, […]

Continue Reading

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याची आत्महत्या

शासकिय रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी पैठण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ncp पदाधिकार्‍याने सरकारी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.27) सकाळी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.       काकासाहेब कणसे (वय 42 रा.धनगाव ता.पैठण) असे आत्महत्या suicide केलेल्याचे नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत. दि.21 सप्टेंबर […]

Continue Reading