corona possitive

बीड जिल्हा: 192 पॉझिटिव्ह

बीड :  जिल्ह्यात आज 192 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 9 हजार 387 इतकी झाली आहे.       जिल्हा प्रशासनाला एकूण 870 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 678 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 31, आष्टी 22, बीड 54, धारूर 10, गेवराई 10, केज 14, माजलगाव 17, परळी […]

Continue Reading

आज मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची ठरणार दिशा

छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक नाशिक : नाशिकमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातील प्रतिनिधी, समन्वयक बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये सर्वानुमते मराठा अरक्षणासाठीची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.         आज दिवसभर ही बैठक सुरु राहणार आहे. या […]

Continue Reading

महिलांची छेड काढणार्‍यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा

योगी सरकारचे पोलीसांना आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणार्‍या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यामध्ये कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. योगी सरकारने यापद्धतीचा निर्णय सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान केला होता. सरकारी संपत्तीचे नुकासान करणार्‍यांचे फोटो […]

Continue Reading