jayakwadi, nathsagar

नाथसागराचे बारा दरवाजे उघडले

पैठण, दि.6 : येथील नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्याने व धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस् सुरु झाल्याने धरणाचे बारा दरवाजे आतापर्यंत उघडण्यात आले असून 7877 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.शनिवारी दुपारपासून गोदापात्रात विसर्ग सुरु आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजता धरणाचे 10 व 27 क्रमांकाचे स्वयंचलित […]

Continue Reading
sudam munde

अवैध गर्भपात प्रकरणात पदवी रद्द झालेला सुदाम मुंडे प्रॅक्टीस करताना पकडला

सुदाम मुंडे याने महिनाभरापासून परळीच्या ग्रामीण भागात प्रॅक्टीस सुरु केली होती. याची कूणकूण प्रशासनाला लागली होती.

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज 110 पॉझिटिव्ह

बीड ः शनिवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात पुन्हा एकदा 110 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज एकूण 1086 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात 976 निगेटिव्ह आढळून आले.शनिवारी रात्री 10 वाजता जाहीर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई 27, आष्टी 21, बीड 25, धारूर 5, गेवराई 8, केज 3, माजलगाव 5, परळी 3, पाटोदा 4, शिरूर […]

Continue Reading

बीड जिल्हा : 176 जणांचे रिपोर्ट positive

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी येणारा अहवाल शनिवारी पहाटे 1: 20 च्या सुमारास आला. त्यात तब्बल 176 जण positive आढळून आले आहेत. 1024 जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात 848 जण निगेटिव्ह आढळून आले.बीड जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला अहवाल खालील प्रमाणे…

Continue Reading

बुध्दीभ्रष्ट झालेल्या कंगनाचा बीड जिल्हा शिवसेनेने पुतळा जाळला

कंगनाने पाकीस्तानात जावे- खांडे, मुळूक   बीड   : महाराष्ट्राच्या पावन भूमीत बाहेरुन आलेल्या आणि कलेच्या नावावर नंगानाच करत करोडो रुपये कमवणार्‍या कचकडीच्या बाहुल्यांनी मुंबईच्या सारख्या लाखो लोकांचे जीवनमान उंचावणार्‍या शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करुन अभिनेत्री कंगना राणावत हिने बुध्दीभ्रष्ट झाल्याचे सिध्द केले आहे. महाराष्ट्राची पाकव्याप्त काश्मीर सोबत तुलना करणार्‍या कंगना राणावतचा निषेध करत शिवसेना […]

Continue Reading
dhananjay munde and kangana

कंगनाला धनंजय मुंडेंनी झापले

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणात उडी घेत कंगणाला चांगलेच झापले आहे.

Continue Reading