corona

बीड जिल्हा :आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह

बीड ः गुरुवार (दि.3) जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 668 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 573 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई 18, बीड 27, गेवराई 5, केज 5, माजलगाव 5, परळी 15, पाटोदा 2, शिरूर 6, आष्टी 5, धारूर […]

Continue Reading
jayakwadi kalava

नाथसागर 96 टक्के भरले; पण तरीही पाण्याचा विसर्ग नाही

पैठण, दि.3 : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये कुठल्याही वेळेत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र 96 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचा समन्वय नसल्यामुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नव्हता. परंतु दुपारी उजव्या […]

Continue Reading

बँक मॅनेजरचे पाय धुवून, हळद-कुंकू, फूले वाहून आ.धसांनी केली गांधीगीरी

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांनी केलेली गांधीगीरी चर्चेचा विषय झाली आहे. शेतकर्‍यांच्या पीक विम्याचं कर्ज बँकेकडून मंजूर केलं जात नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे हे कर्ज तात्काळ मंजूर व्हावं म्हणून त्यांनी चक्क बँक मॅनेजरचे पाय धुवून त्याला हळदी-कुंकू आणि फुले वाहून त्याच्या पायाही पडले. धस यांच्या […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा ः आज 95 पॉझिटिव्ह

बीड ः आज जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 754 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 659 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 19, बीड तालुक्यात 20, धारुर 04, वडवणी 03, माजलगाव 13, परळी 25, आष्टी 04, गेवराई 01, शिरुर 03, केज 03 […]

Continue Reading
mehkari dharan

सीना उपसा योजनेतून पहिल्यांदाच भरले मेहकरी धरण

वीस दिवसांपासून सीना धरणातील जास्तीचे पाणी मोटारीने उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून मेहेकरी धरणात सोडण्यात आले आहे.

Continue Reading
supreme courte

कर्ज हप्ते भरण्याचा कालावधी 2 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो

केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती नवी दिल्ली, दि.1 : कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार (मोरॅटोरियम) कालावधी दोन वर्ष पुढे वाढवला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आर्थिक डबघाईला आलेल्या उद्योग-धंदे, व्यवसायिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सदरील माहितीसाठी केंद्राकडून आरबीआयच्या एका अध्यादेशाचा आधार घेण्यात आला आहे. मात्र हा कालावधी वाढवताना […]

Continue Reading