indian rangade

पुर्वलडाखमध्ये युध्दजन्य स्थिती; दोन्ही देशांचे रणगाडे आमने-सामने

नवी दिल्ली, दि.1 : भारत आणि चीनमध्ये सद्य स्थितीत तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देशाचे रणगाडे ऐकमेकांच्या आमनेसामने फायरिंग रेंजमध्ये उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे सीमेवर कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर हा तणाव निर्माण झाला आहे. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार चीनने घुसखोरी […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

शेततळ्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पैठण तालुक्यातील घारी येथील घटना पैठण  : शेततळ्यामध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील घारी येथे सोमवारी (दि.31) सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.         पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील घारी शिवारातील एका शेततळ्यामध्ये बुडून समीर हबीब पठाण (वय 14 रा.घारी ता.पैठण), महमद शाहेद शेख […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा: कोरोनाचा कहर उतरला

बीड   : बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर उतरत असून आज जिल्ह्यात 65 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 517 अवाहन प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 452 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.       आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील-9, बीड-19, धारुर-4, केज-5, माजलगाव-8, परळी-12, शिरुर-1, आष्टी-1 व वडवणी येथील 6 जणांचा समावेश आहे.बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण-4626एकूण मृत्यू-127एकूण […]

Continue Reading
ashok dak

मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी माजलगावचे अशोक डक बिनविरोध

मुंबई, दि.31 : मुंबई बाजार समितीवर अशोक डक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून अर्ज दाखल करण्याचा वेळ संपेपर्यत एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. डक यांना पवारांकडून हे एक निष्ठेचे फळ ठरले आहे. तसेच पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिकमासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आजचा कोरोना शतकाजवळ!

बीड, दि.29 : जिल्ह्यात आजच्या कोरोनाग्रस्तांचा तपशील शनिवारी दहाच्या सुमारास जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी 94 जण पॉझिटिव्ह आढळून आले.आज आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 19, आष्टी 7, बीड 20, धारूर 3, गेवराई 4, केज 18, माजलगाव 5, परळी 13, शिरूर 3, वडवणी 1, पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 63 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. आज (दि.27) 63 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 520 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 457 अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 8, बीड -22, आष्टी-2, धारुर -3, केज, माजलगाव प्रत्येकी 8, परळी -4, पाटोदा, शिरुर कासार प्रत्येकी 1, केज -8, वडवणी, गेवराई प्रत्येकी 3 असे एकूण 63 […]

Continue Reading